• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुळशी पॅटर्न’च्या प्रविण तरडे दिग्दर्शकास मारहाण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/11/2018
in ठळक बातम्या, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0

पुणे :दि,१८-  झुंजार ऑनलाईन- प्रविण तरडे त्यांना रविवारी दुपारी ३:१५ मि, मारहाण केली आहे. हि घटना प्रविण तरडे यांच्या पौड रोडवरील कार्यालयात दुपारी  या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाणेेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पपा साहेब शेवाळे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.  मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘मुळशी पॅटर्न’  सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘आरारा…’ या गाण्यात स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे.
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये काही गुन्हेगारांनीदेखील भूमिका केली आहे. त्यामुळे यात चित्रित केलेल्या काही घटना प्रत्यक्षात घडलेल्या असल्यामुळे चौकशीसाठी या परिसरातील अनेक गुन्हेगारांना गुन्हे शाखा २ चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी ताब्यात घेतले आहे.

तडाखेबंद लेखणी आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’ हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट या शुक्रवारी (दि.२३) प्रदर्शित होत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ ही नुसती काल्पनिक कथा नाही तर तो एक वास्तव अनुभव आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली एकेकाळी सुबत्ता आणि शांती नांदत असलेल्या गावाची पूर्ण वाताहत कशी झाली याची कथा म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’.
गावाचे शहर झाले कि तिथे गुन्हेगारी तोंड वर काढते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे महानगराच्या भोवतालच्या वर्तुळात विकसित होणारी गवे आहेत त्यातीलच एक मुळशी आहे.  देशात १९९१ मध्ये आर्थिक विकासाचे वारे वाहू लागले. त्यानंतर ‘आयटी पार्क’, ‘हिल स्टेशन’, ‘एमआयडीसी’ हे सगळं देशभर वाढायला लागलं. मुळशी तालुका हा पुण्यापासून ४० किमीवर आहे. पुणे महानगराच्या हद्दी पासून तो २० किमी वरच आहे. आर्थिक विकास कशा पद्धतीने होईल, कुठले उद्योगधंदे उभे राहतील, त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना त्या वेळच्या राजकारण्यांना होती. या आर्थिक विकासाचा परिणाम देशातील अनेक गावं आणि तालुक्यांवर झाला. घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

Previous Post

जनतेला टंचाईच्‍या झळा जाणवणार नाही यासाठी दक्ष रहा- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली

Next Post

प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In