• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरातील महापालिकेने विदेशी मद्य वाईन चे दुकान केले सील

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि 18 :- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत पुणे शहरातील शिवाजीनगर येथील 5 विदेशी मद्य वाईन चे दुकान सील करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जीवनावश्यक सेवा , जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने , मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉक डाउन

काळात टप्पे निहाय सुरू करण्यात आलेली आहेत . तसेच दुकान व मार्केटमध्ये येत असलेल्या नागरिकांनी मुख पट्टी ( फेस मास्क ) वापरणे , सामाजिक अंतर ठेवणे , वेळोवेळी परिसर सॅनिटाइज करणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे . वेळोवेळी निर्गमित आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असून शिवाजी नगर मधील विदेशी मद्य वाइनच्या दुकानात येणाऱ्या नागरिकांनी मुख पट्टी ( फेस मास्क ) न वापरणे , सामाजिक अंतर न ठेवणे व दुकान मालकाने दुकान व आजूबाजूचा परिसर सॅनिटाइज न करता आदेशाचे उल्लंघन केले आहे . त्यामुळे या दुकानावर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करून सदरचे दुकान सील करण्यात आले . याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे मा . उपायुक्त माधव जगताप यांचे नियंत्रणाखाली सदरची कारवाई करण्यात आली .

Previous Post

पुणे शहराला पोलीस आयुक्त म्हणून लाभलेले प्रामाणिक अधिकाऱ्यांना थाप अन्‌ भ्रष्टांना चाप असेआयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ची वचनपूर्ता आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळालेल्यांना मोबदल्याचे वाटप

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ची वचनपूर्ता आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळालेल्यांना मोबदल्याचे वाटप

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist