• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जम्बो रुग्णालयात सहव्याधी रुग्णांची पूर्ण देखभाल करावी- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

पुणे दि २२ : -जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून जास्तीत जास्त रुग्णांना येथे सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. येथे इतर व्याधी असणाऱ्या (कोबॉर्बिड) करोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी संबंधित सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर नियुक्त करावेत अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (सोमवारी) COEP मैदानावरील जम्बो कोविड सेंटरची पाहणी करून आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जम्बो सेंटरसह पुणे शहर व जिल्ह्यातील परिस्थितीची तपशीलवार माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जम्बो सेंटरमधील करोना रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचे पुष्पगुच्छ, मास्क देऊन आरोग्यमंत्री टोपे यांनी स्वागत केले व त्यांची विचारपूस केली.जम्बो सेंटरमधील सहव्याधी रुग्णांना करोनासोबतच इतर आवश्यक तातडीचे उपचार देण्यासाठी हृदयरोगतज्ञ, मूत्रपिंडतज्ञ असे विविध सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करावी. उर्वरित बेड कार्यान्वित करावेत. येथे स्वच्छता, आरोग्यदायी जेवण देण्यात येत आहे. ते पुढेही सातत्याने देण्यात यावे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्री वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. 02025502110/ 25502525/ 26 या हल्पेलाईन क्रमांकांचा नागरिकांनी वापर करावा. तसेच, प्लाझ्मा संबंधी व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र पथक असावे, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडची व्यवस्था, येथील कमांड सेंटरमधील माहिती तंत्रज्ञान प्रणाली, जम्बो रुग्णालयाचे एकूण व्यवस्थापन याबाबत रुबल अग्रवाल यांनी सादरीकरण केले. जम्बोची क्षमता लवकरात लवकर वाढविण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई मोठा शस्त्रसाठा जप्त

Next Post

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द

Next Post

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In