• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सोन्याच्या भिसीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करणारा, आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/09/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि २२ :- पुणे तळेगाव दाभाडे, देहूरोड परिसरात  सोन्याच्या भिशीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणार्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. गुन्हेगार मोक्कासह चार फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता.संजय मारुती कारले (वय ४२, रा. अनिकेत अपार्टमेंट, फ्लॅट नं ५, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे, देहूरोड परिसरात सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार झालेला आरोपी संजय कारले हा त्याच्या तळेगाव येथील घरी येणार आहे.या माहितीनुसार पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीच्या घराच्या परिसरात सापळा लावला. आरोपी संजय त्याच्या घरी चालत येत असताना त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सोन्याच्या भिशीच्या नावाखाली तळेगाव आणि देहूरोड परिसरात लोकांची फसवणूक केल्याचे सांगितले. आरोपी संजय देहूरोड पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या तीन, तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील मोक्कासह फसवणुकीच्या एका गुन्ह्यात फरार होता. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर,श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली आ

Previous Post

अवकाळी पावसाने कापूस सोयाबीन चे नुकसान “

Next Post

ट्रॅक्टर चोरी करून विकणारा चोरटा पुणे ग्रामीण LCB पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

ट्रॅक्टर चोरी करून विकणारा चोरटा पुणे ग्रामीण LCB पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist