• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार आतापर्यंत 832 रुग्णांवर उपचार, 427 डिस्चार्ज

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

पुणे दि २४ :- जम्बो कोविड रुग्णालयातील सुसज्ज बेडची संख्या 400 झाली आहे. येथील यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात आढावा बैठकीत COEP येथील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे महापौर मुरलीधर मोहोळ हे जम्बोची क्षमता वाढवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्या अनुषंगाने येथील यंत्रणा राबविण्यात येत आहे.सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रूग्णालय सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत वेळोवेळी एकूण 832 करोना रुग्ण दाखल करण्यात आले. त्यापैकी 427 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.’जम्बो’मध्ये तयार करण्यात आलेल्या चारशे खाटांपैकी 340 खाटा ऑक्सिजन व्यवस्थेने सज्ज आहेत. तर 30 खाटा अतिदक्षतेसाठी सुसज्ज करण्यात आल्या आहेत. याशिवाय उर्वरित 30 खाटांना व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.

Previous Post

पुणे हिंजवडी फेज 2 येथे गांजा विक्री करण्या युवकाला पोलिसांनी सापळा लावून केली अटक

Next Post

पुणे ग्रामीण पोलिसांनची अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई

Next Post

पुणे ग्रामीण पोलिसांनची अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In