• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात एका बिल्डरवर गोळीबार करून खून

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/10/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे शहरात एका बिल्डरवर गोळीबार करून खून

पुणे दि 05 :- पुणे शहरात एका बिल्डरवर गोळीबार पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.पुणे  एसबीआय ट्रेझरीच्या शेजारील फुटपाथवर थांबलेल्या बिल्डरवर गोळीबार झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली असून त्यामध्ये बिल्डरचा मृत्यू झाला आहे.घोरपडी) असे खून झालेल्या बिल्डरचे नाव आहे. कानाबार यांचा काही जणांशी जागोवरून वाद चालू होता. जागेच्या वादाबाबत न्यायालयात आज तारीख देखील होती. दरम्यान, राजेश कानाबार हे पोलिस आयुक्तालय  शेजारी एसबीआय (ट्रेझरी) शेजारील फुटपाथवर उभे होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून दोघेजण तेथे आले. त्यापैकी एकाने कानाबार यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये कानाबार हे गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमी झालेल्या कानाबार यांचा मृत्यू झाल्याची माहिती घटपनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि इतर अधिकारी देखील घटनास्थळी पोहचली आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह अधिकारी व बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहे

Previous Post

सरकारने जाहीर कार्यक्रमांना त्वरित परवानगी द्यावी

Next Post

तलाठ्यानी लाच स्वीकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

तलाठ्यानी लाच स्वीकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist