• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 लाख 90 हजार 481 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/10/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

 पुणे,दि.22 :- पुणे विभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90  हजार 481 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 29  हजार 899 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.15  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 16 हजार 776  रुग्णांपैकी 2 लाख 92 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 16 हजार 785 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7  हजार 451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.35  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44  हजार 136 रुग्णांपैकी 37 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 985 आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार 458  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 573 रुग्णांपैकी 33 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 777 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 43  हजार 427 रुग्णांपैकी  39 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 379 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 569  रुग्णांपैकी 43 हजार 982 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 973  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 713 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 20, सातारा जिल्ह्यात 271, सोलापूर जिल्ह्यात 140, सांगली जिल्ह्यात 191  तर कोल्हापूर जिल्ह्यात 91 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 615 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 717 ,सातारा जिल्हयामध्ये 288, सोलापूर जिल्हयामध्ये 296, सांगली जिल्हयामध्ये 244 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 70 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 54 हजार 986 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  4 लाख  90  हजार 481  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  21 ऑक्टोबर  2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

‘पुण्‍याचा निर्धार- कोविड हद्दपार’ कृती दलाचा विभागीय आयुक्‍त राव यांनी घेतला आढावा  

Next Post

पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

Next Post

पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist