• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आमली पदार्थ विक्री करणारा इसम पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/11/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि १७ : – पुणे लोणी काळभोर परिसरात आमली पदार्थ विक्री करणारा इसम पुणे ग्रामीण गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आला असून त्याच्याकडून 6.850 ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले आहे.या कारवाईनंतर लोणी काळभोर परिसरात ड्रग्ज विक्रीचे जाळे पसरलेले असणार हे अधोरेखित झाले आहे. सध्या या ठिकाणी गांजाची व अवैध दारुची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून याचे जाळे पोलिस अधीक्षक उध्वस्त करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अशी माहिती दिली की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे सोलापूर महामार्गावर गस्तीवर असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मैफड्रोन( DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे यावर टोल नाक्यावर सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले व त्याची अधीक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अशोक किट्टू पुजारी (वय ४७ वर्षे) सध्या रा गंगाधाम कासा ग्रीन सोसायटी ५ वा मजला फ्लॅट क्र ५०५ कात्रज पुणे मूळ रा किट्टू पुजारी पंडित बिल्डिंग पहिला मजला फ्लॅट नं १३ राजरामोहन रॉय कामा बाग समोर गिरगाव मुंबई असे सांगितले
त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या उजव्या खिश्यात प्लास्टिकच्या पुडी मध्ये मेफेड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ सापडले. मुद्देमालाचे वर्णन पुढील प्रमाणे
१) ५४८०० : ६ग्रॅम ८५० मिली वजनाचे मेफेड्रोन(drugs) अंतरराष्ट्रीय बाजार किंमत रु ८००० प्रती ग्रॅम प्रमाणे
२)०० रु किंमतीच्या प्लास्टिक च्या लहान पुड्या असा एकूण ५४८०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लोनिकळभोर गुन्हा र नं ८७१/२०२० गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क)२२(अ) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी लोनिकळभोर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो
पोलिस उप नि शिवाजी ननावरे पो हवा राजेंद्र पुणेकर, पो ना विजय कांचन,पो कॉ धिरज जाधव,  पो कॉ अक्षय नवले यांनी केली आहे .

Previous Post

देशाच्या विकासाचा पाया इंदिरा गांधीनी घातला गृहराज्य मंत्री सतेज पाटील

Next Post

संकल्प अभ्यास वर्गात उत्साहात जागतिक बालदिन साजरा

Next Post

संकल्प अभ्यास वर्गात उत्साहात जागतिक बालदिन साजरा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist