• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

4 महीण्याच्या बालकाला पळवून नेणाऱ्या महीलेला पुणे शहर पोलीसांनी केले ४८ तासाच्या आत गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/11/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २० :- पुणे हडपसर परिसरातून 4 महीण्याच्या बालकाला पळवून नेणाऱ्या महीलेला पुणे शहर पोलीसांनी ४८ तासाचे आत बालकासह पकडुन बालकास त्याचे पालकाच्या ताब्यात सुखरुप देऊन केली धडाकेबाज कारवाई . हडपसर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे सौ मंजु देविदास मोरे वय २२ रा.लगडवस्ती २ नं चाळ लोणी प्रवरा ता राहता जि अहमदनगर पुणे ही दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास तिच्या पतीबरोबर भांडण झाल्याने ती तिची मुलगी प्रांजली वय ४ महीने हीला घेऊन तिचे नवऱ्या विरुध्द लोणी ( प्रवरा ) पोलीस ठाणे जि अहमदनगर या ठिकाणी तक्रार देऊन ती घरी न जाता तीच्या लहान मुलीसह सातारा येथे जाण्यासाठी लोणी बसस्टॅड या ठिकाणी गेली तेथुन ती धुळे -सातारा बसमध्ये बसली ती पुणे मार्गे साताराकडे निघाली त्यावेळी त्याच बसमध्ये एक अनोळखी महीला तिच्या शेजारी बसुन प्रवास करीत होती प्रवासादरम्यान त्या दोघी एकमेकाशी बोलत असल्याने त्यांची ओळख झाली बाळाला ती खेळवु लागली फिर्यादी महीलेने तीस पतीबरोबर भांडण झाल्याचे सांगितले म्हणुन सातारा येथे जात असल्याचे सांगितले त्यावेळी

अनोळखी महीलेने पतीबरोबर राहु नको असे सांगितले व तीची सहानभुती मिळवुन तिला पुणे येथे उतरण्यासाठी प्रवृत्त केले व तिच्याशी सलगी करुन तीस व तीचे मुलीस सायंकाळी ०७.३० वाजता हडपसर या ठिकाणी आणले डि पी रोडने चालत जात असताना फिर्यादी महीलेस भुक लागल्याने चायनीज सेंटर या ठिकाणी अनोळखी महीलेने तीस जेवण दिले ती जेवण करीत असतान तीची नजर चुकवुन तेथुन मुलीस घेऊन अंधारात पळुन गेली फिर्यादी महीलेच्या मुलगी नेल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीचा व अनोळखी महीलेचा आसपासच्या परिसरात शोध घेतला परंतु ती दोघी मिळुन न आल्याने फिर्यादी महीला ही हडपसर पोलीस स्टेशन आल्याने सदर घटने बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला होता व एका लहान बाळाचे अपहरण झाल्याने व घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी अतिशय संवेदनशील पध्दतीने लागलीच स्थानिक पोलीसांनी सदर फिर्यादी महीला हीस सोबत घेऊन अपहरण झालेली मुलगी व अनोळखी महीला हीचा आजुबाजुचे परिसरात शोध घेतला व सदरची माहीती स्थानिक सोसायटया महत्वाच्या व्यक्ती व गोपनीय माहिती दारांना व रिक्षावाले यांना माहीती देऊन संपर्क करण्या बाबत सांगितले तपासात स्थानिक पोलीसांनी गांभीय पुर्वक ठेवलेले सातत्य व जनतेशी ठेवलेला सुसंवाद या मुळे गोपनीय माहीतीच्या आधारे सदरची महीला ही मांजरी परिसरात साई समर्थ सोसायटी फलॅट नं १०३ मांजरी बुद्रुक या ठिकाणी राहत असल्याची पक्की व खात्रीशीर खबर पोलीसांना मिळाली त्या आधारे सदर ठिकाणी जाऊन अनोळखी महीलेस लहान मुलीस ताब्यात घेऊन तिच्याकडे सदरच्या घटने बाबत चौकशी केली असता तिने तिचे नाव श्रीमती अरुणा राजेंद्र पवार वय ३६ रा साईनाथनगर सारथी शाळेजवळ समाधान हॉटेलचे मागे मुंढवा पुणे असे सांगितले अपहरण झालेली लहान मुलगी तीनेच पळवून नेल्याचे निष्पण्ण झाले असुन तिस अटक करण्यात आली असुन मा न्यायालयाने दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत पो.कस्टडी रिमांड दिली आहे . सदरची कामगिरी नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटिल मॅडम पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे मागदर्शनाखाली.कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर , राजु अडागळे पोलीस निरीक्षक गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संजय चव्हाण , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रताप गायकवाड , प्रदीप सोनवणे , पोलीस नाईक बजरंग धायगुडे , नितीन मुंडे , विनोद शिवले , सैदोबा भोजराव , समीर पांडुळे , संदिप राठोड , अकबर शेख , शाहीद शेख , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , शशिकांत नाळे , उमाकांत स्वामी प्रशांत टोणपे यांचे पथकाने सदर कामगिरी बाबत मा . पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सो . पुणे शहर यांनी हडपसर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे . ( बाळकृष्ण कदम ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन , पुणे यांनी केली आहे

Previous Post

पुणे यवत परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांनच्या जाळ्यात

Next Post

पुणे चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांनो सावधान एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई होणार

Next Post

पुणे चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांनो सावधान एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई होणार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist