• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चतृश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत करोडो रुपयांची फसवणुक करणाऱ्या आरोपी पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/11/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २३ :- पुणे परिसरात करोडो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ठगास  आरोपी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ०४ च्या जाळ्यात ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ ( AOL ) चे मुख्यालय उदयपुर बेंगलोर येथे असुन त्याच्या शाखा देशभरात आहे सदर संस्था ही लोकांना ध्यान धारणांचे प्रशिक्षण देण्याचे व ध्यान धारणेचे महत्त्व लोकांना पटवुन देण्याचे महत्वाचे काम करते . त्याच्या पुण्यातसुद्धा शाखा आहेत . इसम नामे प्रणय उदय खरे याने सदर ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ संस्थेत प्रवेश मिळवुन डी.डी.सी. ( डीस्ट्रीक डेव्हलपमेंन्ट कोऑर्डीनेटर ) या पदावर असल्याचा बनाव करुन ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ ची त्याचे जे . के . व्हेंचर्स कंपनी मार्फत कार्यशाळा आयोजीत करीत होता . सदर कंपनी ही ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ या संस्थेशी संबंधित असल्याबाबत लोकांना माहिती देवुन वेगवेगळ्या आर्थीक गुंतवणुकीच्या स्कीम सांगुन त्यांचा विश्वास संपादन करत असे व त्यांचेकडुन मोठमोठ्या रकमा घेवुन त्या रकमेचा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वापर करीत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती . इसम नामे प्रणय उदय खरे रा . फ्लॅट नं . १ , मोनार्च गार्डन सोसा . , एन.आय.बी.एम. साळुखे विहार टेलिफोन एक्सचेंजचे मागे , कोंढवा , पुणे याचेविरुध्द प्राप्त तक्रारीमध्ये त्याने जे.के.व्हेंचर्स नावाची बोगस कंपनीची स्थापना करुन कंपनी मार्फत रत्नागिरी , खेड येथे ७ हजार एकर जागा घेतली आहे असे सांगुन . सदर जागे मध्ये १५ वर्षा करीता १ एकर जागे साठी गुंतवणूक केल्यास , पहिल्या ११ गुंतवणूकदारांना १ कोटी रुपये , त्यानंतरचे ५० गुंतवणूकदारांना ५० लाख रुपये , त्यानंतरच्या उर्वरीत गुंतवणूकदारांना ४० लाख रुपये , सहा वर्षांनंतर टप्याटप्याने दिले जातील तसेच एस.टी.पी. ( शॉर्ट टर्म प्लॅन ) , व मोरीगा झाडे लावण्याचे प्लॅन मध्ये पैसे गुंतवल्यास फिर्यादीला भरपुर नफा मिळेल , असे भासविल्याने फिर्यादीने एकुण १, करोडो ४५ लाख १६, हजार १११ रुपये वरील कंपनीचे स्किम मध्ये गुंतविले परंतु कोणताही परतावा न देता आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायदया करीता , पैशांचा अपहार करुन फसवणुक केली . म्हणुन अश्वीनीकुमार बळीराम कांबळे यांनी त्याचे विरुद्ध चतृश्रृंगी पोलीस स्टेशन तक्रार दिल्याने सदर बाबत दाखल गुन्ह्यामध्ये ठग आरोपी नामे प्रणय उदय खरे यास दिनांक २३ नोव्हेंबर रोजी युनिट -४ गुन्हे शाखेकडुन अटक करण्यात आली असुन मा.न्यायालयाने त्याची ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे . तसेच नमुद आरोपीने १ ) विस्तार ३६० , २ ) दि योगीक , ३ ) ए.एच.ओ.लाईफ स्टाईल प्रा.लि. , ४ ) प्रणल्स मेडिया प्रा.लि. नावाने कंपन्या स्थापन केल्या असुन त्यामार्फत देखील त्याने वेगवेगळया लोकांची वरिल स्किमच्या माध्यमातुन पुणे शहरात व पुणे शहराबाहेर बऱ्याच लोकांना फसवले असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले आहे . तरी नागरिकांनी समोर येवुन अशाप्रकारे कोणाची फसवणुक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट -०४ रेंजहिल्स खडकी पुणे येथे संपर्क साधावा असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे . सदरची कामगिरी ही मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे , पोलीस उप – आयुक्त गुन्हे , बच्चनसिंह ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -४ चे पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल , पोलीस उप – निरीक्षक दिपक माने.पोलीस उपनिरीक्षक – शशिकांत शिंदे , पोउपनि गिता पाटील सपोफौ . शंकर पाटील , पो.हवा . गणेश साळूके , पोहवा राजस शेख , पोना सुरेंद्र साबळे , सचिन ढवळे , प्रविण कराळे प्रविण भालचिम , नागेश कुवर , दत्तात्रय फुलसुंदर यांनी केलेली आहे .

Previous Post

मोटार सायकल चोराला पुणे ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड

Next Post

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे, उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर तर सचिवपदी अद्वैत चव्हाण यांची निवड

Next Post

महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे, उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर तर सचिवपदी अद्वैत चव्हाण यांची निवड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist