• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर लष्कर पोलीस ठाणे बालस्नेही कक्ष उद्घाटन समारंभ संपन्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/11/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ३० :- पुणे शहर लष्कर पोलीस ठाणे बालस्नेही कक्ष उद्घाटन समारंभ आज दि .३० नोव्हेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्त व होप फॉर द चिड्रेन यांचे अंतर्गत बालकांकरीता लष्कर पोलीस ठाणे येथे स्थापन करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाची आज आय.आय.टी. संचालक , प्रा.अभय करंदीकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.व बालस्नेही कक्षाची संकल्पना ही बाल हक्क संरक्षण कायदा २०१५ तसेच नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट यांनी केलेल्या मार्गदर्शक तत्वा

अन्वये कार्यरत करण्यात आले आहे . विधीसंघर्षग्रस्त बालक , पिडीत बालक त्याचप्रमाणे काळजी व संरक्षण गरज असणारे बालक यांचेकरीता बालस्नेही कक्ष कार्यन्वीत राहणार आहे . सदर कक्ष स्थापनाबाबत श्रीमती शिल्पा चव्हाण , पोलीस निरीक्षक , दरोडा व वाहन चोरी पथक व श्रीमती. कॅरोलीन वॉल्टर , होप फॉर द चिड्रेन फाऊंडेशन या संस्था संचालिका यांनी माहिती दिली . पुणे आयुक्तालय अंतर्गत कार्यरत विशेष बाल सुरक्षा पथकाने बालकांसंदर्भात राबविलेले विविध उपक्रमाबाबत माहिती. बच्चन सिंह , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे पुणे शहर यांनी माहिती दिली . जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे , महिला व बाल विकास अधिकारी , पुणे यांनी सदर कक्षाव्दारे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होवून त्यांना मनमोकळे करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले . पोलीस आयुक्त पुणे शहर.अमिताप गुप्ता यांनी पुणे शहर पोलीसाकडे भविष्यात पुष्कळ उपक्रम होणार असून बालस्नेही कक्ष हे एक छोटे पाऊल आहे . सदर उपक्रम यशस्वी झाल्यास पुणे शहरामध्ये इतर ठिकाणीपण बालस्नेही कक्ष स्थापन करण्यात येईल असे हि त्यांनी सांगितले सदर उद्घाटन

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्रा . अभय करंदीकर , संचालक आय.आय.टी.कानपूर यांनी सर्व पोलीस ठाणेचे वातावरण नागरीकांना अनुकुल असले पाहिजे . सदर कक्षाची संकल्पना ही नाविण्यपुर्ण आहे . विधीसंषर्घग्रस्त बालकांकरीता हे अत्यंत मोलाचे पाऊल आहे . त्यामध्ये सर्व संबंधीत प्रशासकीय विभागांचा सहभाग आवश्यक आहे असे मत व्यक्त केले . सदर उद्घाटन समारंभाकरीता मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर . अमिताप गुप्ता ,.पोलीस सह आयुक्त , रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग , डॉ . संजय शिंदे पोलीस उप आयुक्त , गुन्हे , बच्चन सिंह , डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परि . २ , श्रीमती आश्विनी कांबळे , महिला व बाल समाज अधिकारी , प्रा . अभय करंदीकर , कॅरोलीन वॉल्टर , होप फॉर चिड्रेन संस्था , सहा.पोलीस आयुक्त , लष्कर विभाग , श्री.चंद्रकांत सांगळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , अशोक कदम , लष्कर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक , शिल्पा चव्हाण , दरोडा व वाहन चोरी पथक -१ , पोलीस निरीक्षक , शब्बीर सय्यद , सपोनि . अर्चना कटके , विशेष बाल सुरक्षा पथक , गुन्हे शाखा , पुणे शहर हे उपस्थित होते .

Previous Post

पत्रकारावर खुनी हल्ल्यामधील दिड वर्षापासुन फरारी आरोपीला पुणे शहर पोलिसांनी केले गजाआड

Next Post

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक 1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाइव वेबकास्टिंग विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा

Next Post

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक 1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाइव वेबकास्टिंग विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist