• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनची कारवाई,6 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०५ :- लोणावळा ते वडगाव मावळ असे जुने हायवे रोडवर पोलिस पेट्रोलिंग करीत असताना खामशेत हद्दीत दर्शन मिसळ हाऊस खामशेत गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी  दि.४ ड्रग्स विक्री करताना व बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई करत ६ सहा लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पुणे ग्रामीण पोलिसअधिक्षक यांच्या आदेशानुसार वडगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खामशेत येथे  ६७ ग्रॅम ३७ मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रोन अंमली पदार्थ ( DRUGS) व मोबाईल, वजनकाटा, रोख रक्कम,वाहने मालासह मेफेड्रोन (DRUGS) आदी मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई केली. शिवाजी मारुती कडू (वय ३२ , रा. कुरवंडे,ता.मावळ) व सोमनाथ वसंत बालगुडे (वय ३०, रा.पाथरगाव ता.मावळ) अंमली पदार्थ गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास  कामी लोणावळा ते वडगाव मावळ असे पुणे-मुंबई महामार्गावर  पेट्रोलिंग करीत असताना खामशेत हद्दीत दर्शन मिसळ हाऊस समोर  एक राखाडी रंगाची मारुती ब्रिझा (कार नं. एम एच १४ जी एच १९९२) उभी होती व त्यात एक इसम होता,व त्यासमोर एक काळे रंगाची हिरो स्प्लेडर मोटार सायकल (नं. एम एच १४ ई जी ९३१८) उभी होती,व कारमधील व मोटारसायकल वरील इसमाच्या हालचाली संशयित वाटत होत्या,पोलिसांनची सरकारी जीप पाहून मोटार सायकल वरील इसम त्याची मोटारसायकल चालू करून जात असताना कारसमोर घसरून पडल्याने कारही पुढे जाऊ शकली नाही, व सर्व स्टाफ ने मोटारसायकल वरील इसमास व ब्रिझा कार मधील इसमास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता ब्रिझा कार मधील  आरोपी शिवाजी कडू व मोटारसायकल वरील आरोपी  सोमनाथ  बालगुडे यांना येथे थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही सोमनाथ बालगुडे याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या डाव्या खिशात एक  प्लास्टिक पिशवीत पांढरे रंगाची पावडर असलेल्या १५ पुड्या मिळून आल्या व पॅन्टचे खिशात एक मोबाईल व रोख रक्कम मिळून आली,व सोमनाथ बालगुडे याच्याकडे विचारणा केली असता या पुड्या कारमधील शिवाजी कडू यांचेकडून प्रत्येक पुडी २ हजार रुपये प्रमाणे ३० हजार रुपयात घेतली असून पुडी मध्ये मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ (DRUGS) असल्याचे सांगितले,याबाबत शिवाजी कडू याच्याकडे विचारले असता त्याने  काही एक सांगितले नाही व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कडे एक मोबाईल व पॅन्टचे खिशात एक लहान इलेक्ट्रॉनिक वजन काटा मिळून आला,शिवाजी कडू याचे कारमध्ये ५२ ग्रॅम,२०मिली ग्रॅम व सोमनाथ बालगुडे याचे अंगझडतीत १५ ग्रॅम १७ मिली ग्रॅम असे एकूण १ लाख ३४ हजार ७४०रुपये किंमतीची ६७ ग्रॅम ३७ मिली वजनाची मेफेड्रोन(drugs) अंतरराष्ट्रीय बाजार किंमत रु २ हजार प्रती ग्रॅम प्रमाणे व ५ लाख ३३ हजार ३६० रुपये किंमतीची कार, मोटारसायकल, वजनकाटा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ६८ हजार १०० रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कावत,लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो ,पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी कामशेत पो स्टे,सहा.पोलिस निरक्षक पृथ्वीराज ताटे, सहा.फौज.विजय पाटील,सहा.फौज.दत्तात्रय जगताप, सहा.फौज.शब्बीर पठाण,सहा.फौज.विद्याधर निचित,
पो हवा प्रकाश वाघमारे, पो हवा सुनील जावळे,पो हवा सुनील वाणी,पो हवा सचिन गायकवाड,पो ना सागर चंद्रशेखर,पो ना गुरू जाधव,पो शि अक्षय जावळे,पो शि बाळासाहेब खडके, यांनी केली आहे .

Previous Post

“शास्ता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा व ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Next Post

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist