• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या दुसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/01/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

पुणे दि १० :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलचा दि .०९ / ०१/२०२१ रोजी , दुसऱ्या वर्धापन दिना निमित्ताने बच्चन सिंह , पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे शहर व एस.एम. बोराटे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांचे उपस्थित भरोसा सेल येथे कार्यक्रम संपन्न झाला . समाजामध्ये महिला , जेष्ठ नागरीक व बालक यांच्यावर लैगिंक भावनीक , मानसिक , आर्थिक स्वरूपाचा अत्याचार होत असतो , यात बळी पडलेल्या महिला , जेष्ठनागरीक व बालक यांना अत्याचारा विरुध्द लढण्याकरीता योग्य मार्गदर्शन व मदत मिळत नाही . त्यामुळे त्यांचे मानसिक / शारिरिक खच्चीकरण होते . या करीता विविध अत्याचारास बळी पडलेल्या महिला , जेष्ठ नागरीक व बालक यांना एकाच ठिकाणी पोलीस , वैद्यकीय , समुपदेशन , विधी तज्ञ व पुनर्वसन इत्यादी सेवांच्या माध्यमातुन अत्याचारा विरुध्द लढण्या करीता मानसिक बळ प्राप्त होवून समाजा मध्ये सुरक्षित स्थान निर्माण करण्याकरीता वरील सर्वकंष सेवांचा अंतर्भाव असलेल्या आधार केंद्राची भरोसा सेलची स्थापना दि .०१ / ०९ /२०१९ रोजी करण्यात आलेली होती . याच धरतीवर दि .०९ / ०१ / २०२१ रोजी दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला

आहे . श्रीमती.सुजाता शानमे , सहा.पोलीस निरीक्षक यांनी कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगितली तसेच आभार व्यक्त केले.बच्चन सिंह , पोलीस उप आयुक्त सो , गुन्हे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . तसेच भरोसा सेलच्या समुपदेशीका श्रीमती.प्रार्थना सदावर्ते यांनी भरोसाच्या कामावर आधारीत लिहिलेल्या ‘ आधुनिक पसायदान ‘ या कवितेच्या फलकाचे अनावरण.पोलीस उप आयुक्त , गुन्हे यांचे हस्ते करण्यात आले . तसेच सर्व समुपदेशकांना सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले व केक कापुन दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . भरोसा सेलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास श्रीमती सुजाता शानमे , सहा.पोलीस निरीक्षक , श्रीमती.स्वाती केदार , सहा.पोलीस निरीक्षक , भरोसा सेल मधील समुपदेशक , प्रार्थना सदावर्ते , मिनल पोरे , रश्मि जोशी , लिना पाटील , अनुजा जोशी , शुभांगी कदम तसेच भरोसा सेलचे महिला सहाय्य कक्ष , जेष्ठ नागरीक व बालपथक  चे सर्व अंमलदार व दामिनी पथक हे उपस्थित होते .

Previous Post

अखिल भारतीय सेनेच्या पुणे खेड तालुका अध्यक्ष सह एका सराईत गुन्हेगाराला अटक , 2 पिस्टल जप्त

Next Post

उरुळीकांचन येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

Next Post

उरुळीकांचन येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In