• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

उरुळीकांचन येथून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे ग्रामीण दि १० :- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने उरुळीकांचन येथून एका सराईत गुन्हेगारा कडून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. आहे
पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पुणे जिल्हयात कोबींग ऑपरेशन राबविले होते. त्यासाठी जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती. दि.९ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, विदयाधर निचित, दत्तात्रय तांबे, प्रमोद नवले यांचे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उरुळीकांचन इलाईट चौक येथे आले असताना त्यांना एका पांढरे रंगाचे ॲक्टीव्हा मोपेडवर पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन नावाचा इसम कमरेला गावठी पिस्टल लावून उरळीकांचन परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या उरुळीकांचन कस्तुरी कार्यालयाचे शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे. अशी बातमी मिळालेने लगेच सदर गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून संशयास्पद रित्या मिळून आलेला व पळून जाण्याचे तयारीत असलेला इसम नामे सोमनाथ बाळासाहेब कांचन वय ३४ वर्षे रा.उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस मिळून आले. सदर मिळालेला मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरोपी सोमनाथ कांचन याने सदर गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे काय ? याबाबतचा अधिक पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करीत आहेत.आरोपी सोमनाथ कांचन याची उरुळीकांचन परिसरात दहशत असून बऱ्याच लोकांना तो दमदाटी व मारहाण सुद्धा करायचा. परंतु तो स्थानिक असल्याने व त्याच्या भीतीने लोक पोलीसात तक्रार देण्यास धजावत नसत.काही राजकीय पुढारी अशा लोकांचा निवडणुकीसाठी वापर करून घेतात ही खेदजनक बाब आहे.

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या दुसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न

Next Post

रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In