• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे येथील सिनोत सिसोलेकर या बालकाची बालशक्ती पुरस्कार 2021 साठी निवड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/01/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि. २७: -शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे येथील सिनोत सिसोलेकर या बालकाची बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड झाली आहे. सदर बालकाने नासा सीआयएस आंतरराष्ट्रीय 2019 स्पर्धा जिंकली आहे. ज्वालामुखी या विषयात सर्वोत्कृष्ट विज्ञान पुरस्काराने सन्मानित असुन, वन फॅमिली वन टेलीस्कोप आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्याची बाल शक्ती पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडून 5 ते 18 वयोगटातील बालकांना शैक्षणिक, क्रिडा कला व संस्कृती, सामाजिक कार्य शैार्य व नाविण्यपुर्ण या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक व रोख रूपये 1 लाख या स्वरुपात प्रधानमंत्री बालक पुरस्कार देण्यात येतो. प्रधानमंत्री बालक पुरस्कार अंतर्गत बाल शक्ती पुरस्कार 2021 व बाल कल्याण पुरस्कार 2021 साठी केंद्रीय महिला व बाल विकास विभागाने ऑनलाईन अर्ज मागविलेले होते. पुणे जिल्ह्यासाठी बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी एकुण 17 बालकांचे अर्ज ऑनलाईन शासनास प्राप्त झाले होते. सदर पुरस्कारसाठी प्राप्त झालेले 17 बालकांच्या अर्जाची जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पुणे कडून छाननी करण्यात आली. अर्जामधील महितीच्या व निकषाप्रमाणे 13 बालकांचे अर्ज पात्र आढळून आले. पात्र 13 बालकांचे अर्ज बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी जिल्हाधिकारी पुणे यांचे शिफारसीने केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील या 13 पात्र अर्जामधून केंद्र शासनाकडून पुणे येथील बालक सिनोत सिसोलेकर या बालकाची शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड करण्यात आली. सदर बालकाने नासा सीआयएस आंतरराष्ट्रीय 2019 स्पर्धा जिंकली आहे. ज्वालामुखी या विषयात सर्वोत्कृष्ट विज्ञान पुरस्काराने सन्मानित असुन, वन फॅमिली वन टेलीस्कोप आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्याची बाल शक्ती पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सिनोत सिसोलेकर या बालकाचा बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड झालेबद्दल सत्कार केला आहे.बालक सिनोत सिसोलेकर व वेगवेगळया राज्यातुन बाल शक्ती पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल पुरस्कार्थी बरोबर 25 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी पुणे जिह्यातील पुरस्कार्थी बालकाचे आई वडील, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होते.

Previous Post

पुणे चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांनो सावधान एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई होणार

Next Post

शिरूर येथील खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील एन.के.साम्राज्य ग्रुपच्या सदस्य पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

शिरूर येथील खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील एन.के.साम्राज्य ग्रुपच्या सदस्य पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist