• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/01/2021
in ठळक बातम्या, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 28 :- सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजाणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत. परंतु काही जिल्ह्यांमधून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी इत्यादी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आल्या बाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधी मार्फत विभागास प्राप्त होत असल्याचे लक्षात घेता शासन निर्णयास अनुसरून व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दि. 5 नोव्हेंबर 2020 प्रमाणे निर्गमित करण्यात आल्याप्रमाणे कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत कार्यवाही व्हावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे निवेदन..

Next Post

महात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचारणाचा विषय – डॉ. श्रीपाल सबनीस

Next Post

महात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचारणाचा विषय - डॉ. श्रीपाल सबनीस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist