• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात धानोरीत MSEB ऑफिसमधील असिस्टंट इंजिनिअरला 4 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २८ : पुणे धानोरी परिसरातील एम.एस.ई.बी ऑफिसमधील अभियंत्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे . दीपक गोंधळेकर असे पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे . याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे .लोकसेवक दीपक हा धानोरी बॅच येथे असिस्टंट इंजिनिअर आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांचे दोन विद्युत मीटर बसवण्याचे काम घेतले होते . त्याचे कोटेशन घेण्यासाठी तक्रारदार हे आरोपी लोकसेवक यांचे कार्यालयात गले असता त्यानी नमुद कोटेशनची कागदपत्रे पाहून तक्रारदार यांच्याकडे प्रथम ५,हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,हजार रूपये लाच मागीतली होती त्यांनी अर्ज केला होता . हे काम असिस्टंट इंजिनिअर असलेले दीपक यांच्याकडे होता . यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती .
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती . त्यानुसार एसीबीने खात्री करत पडताळणी केली . त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले . या नुसार एसीबीच्या सापळा कारवाईत ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे .
व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . गुन्हयाचा तपास सुनिल बिले , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट हे करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६४ क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन . राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० ५.

Previous Post

महात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचारणाचा विषय – डॉ. श्रीपाल सबनीस

Next Post

श्रीगोंदा तालुक्यातील ८६ गावांचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Next Post

श्रीगोंदा तालुक्यातील ८६ गावांचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist