• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अफुच्या बोडांची तस्करी करणारे गजाआड , 23 लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि ३१ :-  अफुच्या बोडांच्या तस्करी करणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २२ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत शनिवारी (दि.३०) केली.जगदीशप्रकाश पुनमाराम बिष्णोई (वय-३२ रा. जोधपूर, राजस्थान), तानाजी बालाजी सातपुते (वय-२३), अभिनेश चाईन्सिंघ पौळ (वय-४७ दोघे रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथून अफुची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर) एका ट्रकमधून घेऊन जात असल्याचीगोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पुणे-नाशिक महामार्गावर कुरूळी येथे सापळा रचला. त्यावेळी चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला थांबवून आरोपी बिष्णोई याच्याकडे चौकशी करुन ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये अफुची बोंडे मिळून आली. तसेच चिंबळी फाटा येथील हॉटेल आराध्या व्हेज नॉनव्हेज व हॉटेल पंजाबी ढाबा येथे पोलिसांनी छापा मारुन अफुची बोंडे जप्त केली.या कारवाईत पोलिसांनी ४२ हजार ४० रुपयांची रोकड, ५ हजार ५२० रुपयांचा गुटखा, २ लाख २३ हजार २०० रुपये किमतीची १२ किलो ४०० ग्रॅम अफुची बोंडे, २ लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच १५ हजारांचे तीन मोबाईल असा एकूण २२ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.व गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास म्हाळुगे पोलीस चौकी करीत आहे . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश ,अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहा . पोलीस आयुक्त . प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे , पोलीस उप निरीक्षक धैर्यशिल सोळंके , सपोफी विजय कांबळे , पोहवा संतोष असवले , पोहवा अनंत यादव , पोहवा संदिप गवारी , पोहवा सुनिल शिरसाठ , पोहवा नितीन लोंढे , पोना महेश बारकुले , पोना दिपक साबळे , पोना | भगवंता मुठे , पोना अमोल शिंदे , पोना मारुती करचुंडे , पोना विष्णु भारती , पोना गणेश कारोटे , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , मपोना संगिता जाधव , पोशि मारोतराव जाधव , पोशि राजेश कोकाटे , पोशि योगेश तिडके , मपोशि योगिनी कचरे व मपोशि सोनाली माने यांनी केली आहे .

Previous Post

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेतर्फे अण्णा हजारे आणि कोरोना योद्ध्यांचा  सत्कार

Next Post

‘डिजिटल बातम्या आणि एसईओ’ पुस्तकाचे प्रकाशन पत्रकारितेतील ‘ न्यू नॉर्मल ‘ साठी सतत अद्ययावत राहावे : आनंद आगाशे

Next Post

'डिजिटल बातम्या आणि एसईओ' पुस्तकाचे प्रकाशन पत्रकारितेतील ' न्यू नॉर्मल ' साठी सतत अद्ययावत राहावे : आनंद आगाशे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist