• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेतर्फे अण्णा हजारे आणि कोरोना योद्ध्यांचा  सत्कार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/01/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ३१ :-शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेतर्फे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि कोरोना योद्ध्यांचा  सत्कार ‘कर्मयोगी ‘चे संपादक प्रकाश भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला . रविवारी अहमदनगर येथे झालेल्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली . भाऊसाहेब ढमाले यांची अध्यक्षपदी ,दीपक कोल्हे यांची उपाध्यक्ष पदी ,महेंद्र कातोरे यांची सचिव पदी तर धनसिंग गव्हाणे यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली . आबासाहेब पवार यांची कोषाध्यक्ष पदी ,नंदकुमार गाडे ,रामदास मस्के ,विक्रम दिवटे,विजय बेरड ,यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. मारुती ढोबे यांची जामखेड समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली .राजेंद्र बकरे ,सुभाष सोनवणे ,प्रकाश भिलारे ,बाळासाहेब जाधव ,सचिन निगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले . ढमाळे आदी उपस्थित होते . बदली धोरण ,पदोन्नती ,जुनी पेन्शन ,कृषी सेवकांची वेतन निश्चिती या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला .

Previous Post

लस आलेली असली तरी कोरोना संपलेला नाही- जिल्‍हा माहिती अधिकारी सरग

Next Post

अफुच्या बोडांची तस्करी करणारे गजाआड , 23 लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

Next Post

अफुच्या बोडांची तस्करी करणारे गजाआड , 23 लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist