• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातून गुजरात येथे तस्करी होत असलेला मिल्ट्री कॅन्टीनचा दारूसाठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०२:- पुण्यातून गुजरात येथे तस्करी होत असलेला मिल्ट्री कॅन्टीन मधील विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विकण्यासाठी नेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. मयुर सतिश उघाडे रा.लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवार दि १ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनचे पथक कामशेत परीसरात

पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, मयुर सतिश उघाडे रा.लाणीकाळभोर, ता.हवेली जि. पुणे हा पुणे-अहमदाबाद भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स नंबर जी.जे ०३ बीटी २२५७ यामधून त्याचेकडील बॅगामध्ये अवैध विदेशी दारुसाठा विक्रीसाठी गुजरात येथे घेवून जाणार आहे. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने कामशेत ता.मावळ जि.पुणे एक्सप्रेस हायवेवर बोगदयाचे जवळ सदर नंबरची ट्रॅव्हल्स आडवून मयुर उघाडे यास अवैध विदेशी दारूचा साठा एकूण किं.रूपये २४, हजार ५०८ रुपयेचे दारू ताब्यात घेऊन माल जप्त केला आहे. सदर जप्त केलेली दारू ही मिलिटरी कॅन्टीन मधून घेतली असल्याचे आढळून आलेले आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिला असून पुढील अधिक तपास कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी हे करीत आहेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.

Previous Post

‘महिलांच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख देशासाठी शुभलक्षण’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 253 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ' कोरोना'चे 253 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist