• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर वानवडी पोलिसांनी सराईत अट्टल मोबाईल चोराला केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.३ :- पुणे शहर वानवडी पोलिसांन सराईत अट्टल मोबाईल चोरांना जेरबंद करून त्याच्याकडून ३,लाख २८ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला व चोरीस गेले पाच मोबाईलचा तपास चालू असताना पो.शि. नवनाथ खताळ व पो. शि. सुधीर सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाच्या पोलिसांना आरोपी मोबाईल चोरी करणारा चोरटा हा रामटेकडी स्मशानभूमी शेजारील मठात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने उपरोक्त दोन व पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे ,पो.हवा.राजू राजगे ,पो. ना.संभाजी देविकर ,अतुल गायकवाड योगेश गायकवाड पो.शि.महेश कांबळे नासिर देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी नामे
1) अंकुश विठ्ठल कांबळे वय १९ वर्षे राहणार सर्वे नंबर १११/३१६ गल्ली नंबर १ महात्मा फुले नगर वैदवाडी हडपसर पुणे २) आकाश बाळासाहेब बगाडे वय-२४ वर्षे रा. स. नं.११० ठोंबरे वस्ती रामटेकडी हडपसर ३) प्रशांत बाळू सुर्यवंशी वय-२२ वर्षे रा. स नंबर १११/३१६ बुद्ध विहार च्या मागे महात्मा फुले नगर वैदवाडी हडपसर पुणे मिळाल्याने येथे जाऊन मोठया शिताफीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चोरट्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली.व त्यांचे कडून ४ गुन्हे उघड करून त्यांचेकडून ३९ मोबाईल व ३ दुचाकी मोटासायकल असा एकूण ३,२८,२००/- रू किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आला आहे.त्याच्या विरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी.नामदेव चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर , नम्रता पाटील मॅडम पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, राजेद्र गलांडे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, दीपक लगड. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे, सावळाराम साळगावकर. पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे , पोलीस अंमलदार सुधीर सोनवणे , नासिर देशमुख , नवनाथ खताळ , महेश कांबळे , राजू राजगे ,आनंद पाटोळे ,अतुल गायकवाड , संतोष नाईक , संतोष तानवडे , संभाजी देविकर, योगेश गायकवाड,अमित चिवे या विशेष पथकाने केली.

Previous Post

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर 1 मार्चपर्यंत बंदी

Next Post

अनाधिकृत बांधकामावर पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई

Next Post

अनाधिकृत बांधकामावर पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist