• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना काळात व स्वच्छ सर्वेक्षण 2021 या पार्श्वभूमीवर पुणे मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाने बजावली महत्त्वाची कामगिरी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०८ :- पुणे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या पार्श्वभूमीवर राबविलेले वेग-वेगळ्या कामामध्ये एक महत्वाचे घटक ते म्हणजे पुणे शहरातील मुख्य रस्त्यांची साफ-सफाई.
पुणे महानगरपालिकेने त्यांचे ९ मुख्य रस्त्यांची साफ-सफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी इन्नोव्हेटिव्ह क्लिनिंग सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीची नेमणूक केली होती. इन्नोव्हेटिव्ह कंपनीने स्वःखर्चाने रोड स्वीपिंग मशीन खरेदी करून ते भाडे तत्वावर पुणे महानगरपालिकेच्या ९ मुख्य रस्त्यांवर गेली २ वर्षा पासून संतोषजनक रित्या चालवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोड स्वीपिंग कामाचे निजीकरण हे पहिल्यांदाच झाल्या मुळे हे ठराव मंजूर करताना याला समर्थन करणारे कमी तर विरोध करणारे जास्त होते. तरीही इन्नोव्हेटिव्ह कंपनीने फार धाडसाने हे आव्हान स्वीकारले.

या कामाचे प्रतिसाद म्हणून आम्ही काही लोकांची प्रतिक्रिया ऐकली तेव्हा कळले कि त्यांना हे काम फार संतोषजनक चाललेले दिसत आहे, तसेच एका पालिकेच्याच अधिकार्याने हे हि सांगितले कि गेली कित्येक वर्षे ते स्वारगेट ते कात्रज या रस्त्यावर दोन चाकीने प्रवास करीत होते, त्या वेळी रोज घरी पोहोचल्यावर त्यांना बराच वेळ फक्त डोळ्यातून धूळ काढण्यास लागत होते, परंतु जेव्हा पासून या रस्त्याचा यांत्रिकी पद्धतीने सफाईचे काम सुरु झाले, तेव्हा पासून हा त्रास त्यांना आजवर कधीच जाणवला नाही. अशी सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यास कोणालाही आपल्या कामाचे अभिमान वाटेल.
या कामाबद्दल अजून माहिती काढण्यासाठी आम्ही इन्नोव्हेटिव्ह कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला समजले कि प्रत्येक रोड जे ते रोड स्वीपिंग मशिनच्या सहाय्याने दररोज साफ करतात तेथून पहिल्या वर्षी ४-५ टन एवढा कचरा काढला जात होता व दुसऱ्या वर्षी ३-४ टन एवढा कचरा काढला गेला ज्यामध्ये अंदाजे ९०% फक्त रस्त्यावरील माती असते, या शिवाय फुटपाथवर झाडण कामासाठी ते मनुष्यबळ मार्फत २ – ३ टन कचरा दररोज काढतात. पण या सर्व माहितींचा खुलासा खोलवर गेल्याशिवाय उघडकीस होत नाही, व आपल्या सारख्या सामान्य नागरिकांना याची जाणीव सुद्धा होत नाही.

तरी अश्या यशस्वी योजनांना जर सर्वांचा पाठींबा मिळाला तर निश्चितच आपण पुणे शहराला पहिल्या स्थानावर पाहू शकतो.

Previous Post

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

” सोलापूर पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेलेला आरोपी पुणे शहर चतुर्श्रुंगी पोलीसांनच्या जाळ्यात ३८ हजार रुपयांचा मुद्देमाला सह ३ गुन्हे उघड

Next Post

” सोलापूर पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेलेला आरोपी पुणे शहर चतुर्श्रुंगी पोलीसांनच्या जाळ्यात ३८ हजार रुपयांचा मुद्देमाला सह ३ गुन्हे उघड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist