• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मढेवडगांव येथे माजी विद्यार्थी व शिक्षक,पालक महामेळाव्याचे आयोजन.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

श्रीगोंदा दि.१२: – गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी,अशी पाखरे येती अन् स्मृती ठेवूनी जाती या उक्तीप्रमाणे सन १९७१ते २०१९ चे माजी विद्यार्थी व न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगांव यांच्या संयुक्त विदयमाने रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगांव येथे रविवार दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत माजी विद्यार्थी व शिक्षक,पालक यांचा महामेळावा आयोजीत केलेला आहे.
सदर मेळाव्यात रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिकुन सध्या सेवेते कार्यरत असलेले पि.एस.आय,अभियंता, शिक्षक,प्राध्यापक,वकिल,डॉक्टर,पोलीस,सैनिक,नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, प्रांत, मंत्रालयीन सेवेत असलेले,इयर इंडिया,रशिया दौरा, महानगरपालीका आदींचा समावेश आहे.रयतच्या शाळेतील शिक्षकांनी १९८० ते २०१० च्या बॅचच्या ५०० विध्यार्थी व विध्यार्थीनीशी संपर्क साधलेला असुन त्यांना या महामेळाव्यासाठी हजर राहण्याचे आव्हान देखील केले आहे.तसेच माजी विध्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचा, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा देखील आयोजित केला आहे.सध्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम चालू असुन जी+२ ची अंदाजे १.५ कोटी रुपयांची सर्व सोयी-सुविधायुक्त इमारत बांधण्याचा संकल्प आहे. त्या इमारती पैकी ग्राऊंड फ्लोअरचे काम पूर्ण झाले आहे.व पहिल्या फ्लोअरचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प माजी विध्यार्थी,ग्रामस्थ व शिक्षक यांचा आहे.
गेली कित्येक वर्षे उत्कृष्ट प्रतीचे विध्यार्थी आणि त्या हुन जास्त एक उत्कृष्ट प्रतीचा जबाबदार नागरिक देण्याचे काम हि शाळा करत आली आहे. स्वतः आयुष्यभर शिक्षक राहणार आहे हे माहित असून सुद्दा आपल्या विद्यार्थ्याने आयुष्यामध्ये खूप उंच भरारी घ्यावी हि महत्वाकांक्षा बाळगणारे शिक्षक पण इथेच पाहिले. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सदयस्थितीत शिकणाऱ्या मुलांना प्रेरणा देणे.आपणही शिकुन यांचे सारखे काही अप्रतिम करू शकतो अशी जिद्द निर्माण करणे.स्पर्धा परीक्षेचे महत्व समजणे,वेळेचे भान ठेऊन परिस्थितीवर विजय मिळविणे.माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणे.गुरूवर्यांचे ऋण व्यक्त करणे.
तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी गावातील वारकरी सांप्रदायातील मंडळींना बरोबर घेऊन गावातील घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करत आहेत.आतापर्यंत रोख स्वरूपात ५.५ लाख रुपये शाळेकडे जमा झालेले आहेत.
विद्यार्थ्यांना व गुरूवर्यांना सुदाम्याची भेट देणे हा या महामेळाव्याचा उद्देश असुन सदर मेळाव्यास उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करावा तसेच सेवेतील या माजी विदयार्थ्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
असे आव्हान रयतच्या शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सहादू बोडखे यांनी सन १९७१ते २०१९या दरम्यानचे माजी विद्यार्थी यांना केले आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

भाई चा बर्थ डे येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी करणाऱ्या आरोपीचे पुणे शहर पोलिसांनी वाजवले बारा

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी गृह विभाग

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी गृह विभाग

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In