• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी घेतला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.१२:- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी आज जिल्हा निवडणूक आराखडयानुसार राज्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबाबतचा आढावा घेतला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था (प्रशासन), सर्व प्रादेशिक सहसंचालक (साखर), सर्व प्रादेशिक उप आयुक्त (वस्त्रोद्योग) व सर्व विभागीय उपनिबंधक (दुग्ध) तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये निवडणूक प्रयोजनार्थ नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी प्राधिकरणाने तयार केलेली हस्तपुस्तिका व परिपत्रकीयसंच या दोन्ही पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपासुन सुरु करण्याबाबत निर्देश देत आयुक्त डॉ.जगदीश पाटील म्हणाले, प्रथम टप्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया एकाचवेळी सुरू करावयाच्या असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच आवश्यकता असल्यास शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक कामकाजासाठी घेण्यात यावी. कोविडबाबतच्या आवश्यक त्या उपाययोजना करुन निवडणूक प्रक्रिया सुरु करुन विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
निवडणूक खर्चात काटकसर करावी. सहकारी संस्थांच्या निवडणूका नियमानुसार, पारदर्शकपणे व भयमुक्त , व नि:पक्षपाती वातावरणात पार पडतील यासाठी सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांनी दक्ष राहण्याच्या सुचना डॉ. जगदीश पाटील यांनी दिल्या. यावेळी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Previous Post

पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनेसाठी 2220 कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Next Post

पुणे शहर वानवडी पोलीसांनी सराईत गुन्हेगार गिरीष ऊर्फ सनी हिवाळे व त्याचे साथीदारांवर मोक्कयाची कारवाई

Next Post

पुणे शहर वानवडी पोलीसांनी सराईत गुन्हेगार गिरीष ऊर्फ सनी हिवाळे व त्याचे साथीदारांवर मोक्कयाची कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist