• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर वानवडी पोलीसांनी सराईत गुन्हेगार गिरीष ऊर्फ सनी हिवाळे व त्याचे साथीदारांवर मोक्कयाची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि :१२ – वानवडीतील गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. टोळी प्रमुख ७ मधील मुख्य सुत्रधार व वानवडी पोस्टे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १ ) गिरीष ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे , वय २१ वर्षे , रा . म्हसोबा मंदीरजवळ , काळेपडळ , हडपसर , पुणे . ( टोळीप्रमुख ) २ ) आकाश संतोश भारती , वय २० वर्षे , रा . स.नं.९ ३ , साठेनगर , तरवडेवस्ती , महंमदवाडी , हडपसर , पुणे . मुळ गाव सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे , ता . जि . उस्मानाबाद ३ ) चेतन पांडूरंग ढेबे , वय २३ वर्षे , रा . महादेव नगर , महादेव मंदीराजवळ , हिंगणे खुर्द , सिंहगड , पुणे . ४ ) अनिकेत ऊर्फ माँन्टी शरद माने , वय २० वर्षे , रा . स.नं. ९ ३ , साठेनगर , तरवडेवस्ती , महंमदवाडी , हडपसर , पुणे . ५ ) काजल मधुकर वाडकर , वय २१ वर्षे , रा . सुवर्ण मंगल कार्यालयाचे शेजारी , वाडकर मळा , महंमदवाडी रोड , हडपसर , पुणे . ६ ) अंबिका अर्जुन मिसाळ , वय २१ वर्षे , रा . स.नं. ९ ३ , साठेनगर , तरवडेवस्ती , महंमदवाडी , हडपसर , पुणे . ७ ) सुरज महादेव नवगीरे , वय १ ९ वर्षे , रा . सावतामाळी चौक , उरुळी देवाची , ता . हवेली जि . पुणे.
अशी मोकाची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.या आरोपींवर
संगणमत करुन बेकादेशिर जमाव जमवुन त्यामध्ये हत्यारासह सामील होवुन खुनाचा प्रयत्न , जबर दुखापत करुन आपली दहशत निर्माण करणे / जबरी चोरी दरोडा टाकणे , खंडणी वसुल करणे , घातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे सारख्ने गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचे असुन त्यांचे या संघटीत गुन्हेगारीमुळे इकडील भागातील व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व सामान्य नागरीक , व्यापारी वर्ग यांचे जिवीतास व त्यांचे मालमत्तेस धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसुन आले आहे . सदर गुन्हयातील फिर्यादी नागेश पंढरीनाथ मिसाळ यास वरील आरोपी यांनी फिर्यादीचे भावाने त्यांचा मित्र अक्षय सोनवणे याचा खुन केल्याचा व फिर्यादीचे नातेवाईक अंबिका मिसाळ हिस आरोपी अनिकेत माने याचेसोबत फिरु नको असे म्हणाल्याने त्याचा राग मनात धरुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे . म्हणुन दाखल गुन्हयातील मुख्य सुत्रधार गिरीष ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे , वय १ ९ वर्षे , रा . स.नं .५३ , ड्रिम्स आकृतीसमोर , काळेपडळ , हडपसर , पुणे याचे टोळी विरुध्द मागील दहा ( १० ) वर्षात दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून प्रस्तुत गुन्हा देखील टोळी प्रमुख गिरीष ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे , वय १ ९ वर्षे , रा . स.नं .५३ , ड्रिम्स आकृतीसमोर , काळेपडळ , हडपसर , पुणे याने वरील आरोपीतांना टोळीमध्ये सामील करुन केलेला आहे . त्याचे इतर साथीदार हे संघटीतपणे गुन्हे करीत असल्याची माहिती असुन देखील स्वत : चे बेकायदा आर्थिक फायदयाकरीता व त्यांची दहशत रहावी म्हणुन , टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायदा व्हावा या उददेशाने टोळीत सामील होवुन नमुद गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे . सदर गुन्हयात गिरीष ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता त्यास वानवडी पोलीसांनी शिताफीने पकडुन अटक केले आहे ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीवर मोका कारवाई करण्यात आली सदर गुन्हयात अपर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांचे पूर्व मान्यतेने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) चा अंतर्भाव करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास राजेंद्र गलांडे , वानवडी विभाग ,पुणे शहर हे अधिक तपास करीत आहेत .

Previous Post

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी घेतला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा

Next Post

मढेवडगांव येथे शेतकऱ्यांची सक्तीची विजबील वसुली थांबवावी रयत क्रांतीचे रास्ता रोको आंदोलन…

Next Post

मढेवडगांव येथे शेतकऱ्यांची सक्तीची विजबील वसुली थांबवावी रयत क्रांतीचे रास्ता रोको आंदोलन...

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist