• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शक्तिप्रदर्शन पडले महागात ! गॅगस्टर शरद मोहोळसह 12 जणांवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि १७ : – खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मध्यवतीत एका कार्यक्रमाला हजेरी लावताना केलेले शक्तीप्रदर्शन गॅंगस्टर शरद हिरामण मोहोळ व त्याच्या साथीदारांना चांगलच भोवले आहे. शरद हिरामण मोहोळसह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.१ ) शरद हिरामण मोहोळ हा त्याचेकडील दोन कारमधुन व मोटरसायकलवरुन त्याचे साथीदार २ ) अक्षय भालेराव ३ ) आलोक भालेराव ४ ) सिताराम खाडे ५ ) दिनेश भिलारे ६ ) विश्वास मनेरे ७ ) मनोज पवार ८ ) स्वप्नील नाईक ९ ) योगेश वाडेकर १० ) मंगेश धुमाळ
१० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यांच्यासह दहा ते बारा जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कातील सिद्धीकी याच्या खूनप्रकरणात निर्देश सुटका झाल्यानंतर शरद मोहोळ येरवडा कारागृहातून बाहेर आला. यानंतर त्याला एका संघटनेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तसेच त्या संघटनेचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला होता. संघटनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गॅंगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले होते. Covid-19 अनुषंगाने जमाबंदी आदेश असतानाही आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली होती. तसेच, त्यांचा आरडाओरडा आणि गोंधळ यामुळे नागरिक घाबरून पळाले, असे देखील या फिर्यादीत म्हंटले आहे.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.व पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट खडक पोलिस करत आहे

Previous Post

पाषाण परिसरात पोलिसांवर दगडफेक करणारे गुंडांना 24 तासाच्या आत चतुर्श्रुंगी पोलिसांनी केले गजाआड

Next Post

झी स्टुडिओजच्या ‘आनंदी गोपाळ’ ने रचला नवा इतिहास

Next Post

झी स्टुडिओजच्या ‘आनंदी गोपाळ’ ने रचला नवा इतिहास

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In