• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पाषाण परिसरात पोलिसांवर दगडफेक करणारे गुंडांना 24 तासाच्या आत चतुर्श्रुंगी पोलिसांनी केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १६ :- पुणे पाषाण परिसरात पुणे शहर १०० नंबर नियंत्रण कक्षाकडून वारंवार कोल वरून आलेल्या फोन वरून घटनास्थळी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर सुरेश चव्हाण व पोलिस कर्मचारी यांच्यावर जमावाकडून दगडफेक व शिवागाळ धक्काबुकी करण्यात आल्याने 15 ते 25 गुंडांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर सुरेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार 15 ते 25 व्यक्ती अटक अशा एकुण 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि,चतुर्श्रुंगी पोलिसांना
पुणे पाषाण परिसरात नियंत्रण कक्षाकडून वारंवार कोल वरून आलेल्या फोन यानी लमाणतांडा , पाषाण , पुणे येथे स्पीकर सुरू असलेबाबत नियंत्रण कक्षाकडून वारंवार येत कोलअसल्याने पोलीस स्टाफ घेवून त्या ठिकाणी तात्काळ चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे स्टाफ पोना खाडे , सोफौ शिंदे , पोहवा बोरसे , पोना पवार असे 1 मोबाईलमध्ये बसून लमाणतांडा , पाषाण , पुणे येथे संध्याकाळी ९:४० वा.च्या सुमारास स्थाना झालो व. ९.५५ वा सुमारास जगदंबा चौक , लमाणतांडा , पाषाण , पुणे येथे पोहोचलो असता सदर चौकामध्ये साऊंडचे एकावर एक थर रचलेले दिसले . सदर चौकात 125 ते 150 मुले जमा होतो , तेव्हा उपस्थित मुलांना गर्दी करून न थांबणेबाबत व आपापल्या घरी जाणेबाबत पोलिसांनी सूचना दिल्या . त्यास त्याचे साहित्य वाहनामध्ये भरणेबाबत सूचना दिल्या असता त्याने उपस्थित मुलाच्या मदतीने साहित्य वाहनात भरले . सदर वाहन पोलीस ठाण्यात नेन्यास सागून सोबत पोना पवार यांना दिले होते . सदर वाहन निघाले असता १०.१५ वा.च्या सुमारास तिथे उपस्थित पोलिसांनच्या तोडओळखीचा आरोपी १.ढाकू भिकू मेघाव , वय -३८ , रा.संजय गांधी वसाहत , लमण तांडा , पाषाण , पुणे २.रामा उर्फ प्रमोद हनुमंत मेघावत , वय -२४ , रा.सदर ३.हिरामण भिमा राठोड , वय -२९ , रा.सदर ४.लक्ष्मण भिमा राठोड , वय -२५ , रा.सदर ५.संजय वालीया धानावत , वय -२७ , रा.सदर ६.व्यंकटेश मोतीराम खेतावत , वय -२० , रा.नांदे , ता.मुळशी , जि.पुणे ( अटक ) व इतर लमाणतांडा , पाषाण , पुणे याने आमच्या साऊंडला हात का लावला , साऊड नाही न्यायचा म्हणून दंगा सुरू केला , त्यामुळे ईतर मुले त्याच्यासोबत येवून दगा करू लागली . त्यांना तुम्ही विनापरवाना साऊंड सिस्टीम सुरू ठेवली असून त्याबाबत कारवाई करणेकामी तो ताबेत घेऊन जात असलेचे पोलिसांनी सांगितले . तसेच त्यांना दंगा न करणेबाबत व सार्वजनिक शांतता, सुव्यवस्थेचा भंग न करणेबाबत तोडी समज देण्यात आली.तरीही त्यांनी आरडाओरड न थांबवता  पोलीस स्टाफला धक्काबुक्की करण्यात सुरुवात केली. 15 ते 30 साथीदारांनी  यांनी शिवीगाळ करणेस सुरुवात केली , तेव्हा त्यांना शातता राखणेबाबत सूचना देत असताना काही गुंडांनी पोलीसांनी आपले साऊंड बंद करून जप्त केले आहेत याना आज सोडायचे नाही अशी चिथवणी देत होता परिणामी 15 से 25 साथीदारांनी यानी रस्त्यावर पडलेले दगड उचलून चतुर्श्रुंगी पोलीस स्टाफ वर जीव जाईल याची जाणीव असताना पोलीस स्टाफच्या दिशेने फेकले . तेव्हा परिस्थिती नियंत्रणात राखणेकामी त्याना जमावाले तरीही दगडफेकचे कृत्य चालू ठेवल्यास बळाचा वापर करणेत येईल . याबाबत समज दिली. तरीही सदर जमावाने दगडफेक  सुरू ठेवली , तेव्हा परिस्थिती नियंत्रणात राखणेकामी जमावावर लाठीच्या साहाय्याने सौम्य बळाचा वापर करण्यात आला .व  दरम्यान जमावाने दगडफेक करुन शासकीय वाहन बोलेरो क्र एम.एच.१२ आर.आर.००४३ चे पाठीमागील काच, पुढील काच , ड्रायव्हर बाजूकडील मधल्या दरवाजाची जाळी , पाठीमागील काच यावर दगड मारून तोडफोड करून नुकसान केले . तसेच दगड फेकेदरम्यान पोलीस स्टाफमधील पोहा बोरसे याना डाव्या डोळ्याजवळ तोंडावर दगड लागून दुखापत झाली . त्यानंतर उपस्थित पोलीस स्टाफच्या जमाव पांगविणेत आला . तसेच पोलीस ठाणेस पोलीस मदत पाठविणेकामी कळविणेत आले व पोहवा बोरसे यांना उपचारकामी हस्पिटलकरीता रवाना करणेत आले .  दि 15 रोजी १०.१५ वा च्या सुमारास पोलीस स्टाफ पोना खाडे , सपोफौ शिंदे , पोहा बोरसे , पो. पवार असे पोलीस मोबाईल 1 शासकीय वाहन बोलेरो क एम.एच. 12 आर.आर. 0043 सह जगदंबा चौक , लमाणतांडा , पाषाण , पुणे येथे हजर असताना 15 ते 30 साथीदार यांनी त्यांनी लावलेल्या साऊडची कारवाई करीत असताना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला . तसेच पोलीसांनी आमचे साऊंड बंद केले आहेत . यांना आज पोलिसांना सोडायचे नाही अशी चिथावणी देवून त्यांनी पोलीस स्टाफचा जीव मारण्याच्या उद्देशाने त्याने काही  गुुंंडानी दगडफेकीमुळे जीव जाईल याची जाणीव असताना दगडफेक केली . त्यामध्ये पोहवा बोरसे यांना दगड लागुन त्यांना जखमी करणेस तसेच शासकीय वाहनाची तोडफोड कसम नुकसानीस कारणीभूत झाले आहेत व २४ तासाच्या आत चतुर्श्रुंगी पोलिसांनी या गुंडांना अटक केली आहे सदर  कामगिरी नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे पंकन देशमुख , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर , सहा पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांना देवून त्यानी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस उप निरीक्षक महेश भोसले , मोहन जाधव , अमलदार दिनेश गडाकुश मुकूद तारू प्रकाश आव्हाड , श्रीकांत वाचवले संतोष जाधव मारम साळवी प्रमोद शिंदे , आशिष निमसे जानेचर मुळे , मारुती पारधी वसिम सिद्दीकी , नेजस चोपडे , अमोल जगताप यांची टिम तयार करून आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेऊन आरोपींना अटक केली आहे व पुढील तपास सहा पो निरी. संतोष कोळी करत आहेत

Previous Post

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तडीपार सराईत गुन्हेगार हडपसर पोलीसच्या जाळ्यात

Next Post

शक्तिप्रदर्शन पडले महागात ! गॅगस्टर शरद मोहोळसह 12 जणांवर गुन्हा दाखल

Next Post

शक्तिप्रदर्शन पडले महागात ! गॅगस्टर शरद मोहोळसह 12 जणांवर गुन्हा दाखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist