• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नागरीकांनो,तुम्हाला पोलिसांनची विनंती ‘आहे तुमच्या अपेक्षा भंग झाले असेल तरीही आत्महत्या करू नका’ _पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे भावनिक आवाहन_

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत दि २८ :- नागरीकांनो आपण संवाद वाढवा, जास्तीत जास्त मित्र वाढवा, आपल्या अडचणी आपले नातेवाईक, मित्र यांच्याशी मोकळेपणे मांडा. पोलिसांना सांगा. कर्जत पोलिस तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहेत . निराशेचा थोडा कालावधी असतो ; तो गेल्यावर सर्व काही व्यवस्थित होते . जीवन संपवण्याचा विचारही मनात आणू नका , ‘ अशी भावनिक साद कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घातली आहे . मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत कर्जत तालुक्यातील विविध भागांत घडलेल्या आत्महत्येच्या घटनांनी समाजमन हादरून गेले आहे . विविध कारणांमुळे नैराश्याच्या
सापडलेल्यांकडून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात आहे . त्यात भर म्हणून की काय , सामूहिक आत्महत्यांचा प्रकार चिंतेची बाब बनला आहे . सध्या गुन्हेगारी रोखण्यासाठी कर्जत पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत . काही आत्महत्यांची कारणे समोर आणण्यासाठी पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत . मात्र , आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना नातेवाईक , मित्र , पोलिस यंत्रणेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांशी मोकळेपणाने चर्चा केल्यास आत्महत्यांच्या घटनांना नक्कीच लगाम बसेल , असा आशावाद यादव मांडा . त्यातून यांनी व्यक्त केला . आत्महत्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते . आत्महत्येचा विचार मनात आल्यास नातेवाईक , मित्र , पोलिसांकडे समस्या सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल . कर्जत पोलिसांकडून आत्महत्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत . पोलिस हे आपले मित्र आहेत , असे समजून त्यांना आपल्या अडचणी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे कळविण्याचे आवाहनही यादव यांनी केले आहे .

Previous Post

सिद्धटेक येथील मंदिर परिसरातील दुकानदारांवर वर पोलिसांनची कारवाई

Next Post

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘ ‘ बंजारा नेत्याच नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत

Next Post

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ' ' बंजारा नेत्याच नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist