• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

‘ आरटीओ’ची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या आरोपी वाकड पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/03/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि ०६ :- ‘आरटीओ’ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन विमा, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, अशी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. काळेवाडी येथील एका सायबर कॅफेतून ८०० ग्राहकांना अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे समोर आले आहे. सायबर कॅफेवर गुरुवारी (दि. ४) छापा मारून एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.राहुल प्रसाद गाैंड (वय ३३, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (वय २३, रा.थेरगाव), तुकाराम अर्जून मगर (वय ३०, रा. काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (वय २५, रा. चाकण) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह इतर दोन आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस

ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गाैंड हा काळेवाडी येथील आशीर्वाद सायबर कॅफेत विविध कागदपत्रे बनावट तयार करून देतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. आरोपी गाैंड याच्या व्हाटसअपवर त्याचे इतर साथीदार माहिती देत होते. त्यावरून गाैंड हा संगणकावर बनावट नाव, दिनांक, शिक्के, सिरीयल क्रमांक व फोटो तयार करून त्याची प्रिंट काढून त्याच्याकडील बनावर शिक्के मारून कलर झेराॅक्स प्रिंट काढून त्याचा फोटो व्हाटसअपव्दारे त्याच्या इतर साथीदारांना पाठवून देत असे. तसेच त्यांच्याकडून गुगल पेव्दारे पैसे स्वीकारत होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल व संगणकामधील माहिती डिलिट करत होता.
संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करीत असताना आरोपी ग़ाैंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तीन हजार ८८० रुपयांची रोकड, एक लाख १० हजार ४०० रुपयांचे बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, सात हजारांचा मोबाईल फोन, ३०० रुपये किमतीचे तीन बनावट रबरी स्टॅम्प, असा एकूण एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी १ ) राहुल गोंड हा त्याचे इतर साथीदार २ ) बालाजी गोरख बाबर , वय २३ वर्षे , रा . संदीपनगर , थेरगांव , पुणे ३ ) तुकाराम अर्जुन मगर , वय ३० वर्षे , रा . गजानन नगर , काळेवाडी फाटा , पुणे . ४ ) प्रविण दशरथ दळवे वय २५ वर्षे रा . राशे फाटा , चाकण व इतर ०२ हे संगणमत करुन एक ते दोन वर्षापासुन स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करीत होते . त्यांनी आजपर्यंत ७०० ते ८०० गि – हाईकास बनावट सर्टिफिकेट तसेच कागदपत्रे तयार करुन दिलेली असल्याने त्यांचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी यांना अटक करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाच्या तीन टिम तयार करुन वरील आरोपींना रात्री दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे . गुन्हयाचे तपास वाकड पोलीस करीत आहेत . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे | यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके तसेच पोलीस अंमलदार विजय कांबळे , अनंत यादव , संतोष बर्ग , संतोष असवले , नितीन लोंढे , संदिप गवारी , सुनिल शिरसाट , दिपक साबळे , महेश बारकुले , विष्णु भारती , अनिल महाजन , गणेश कारोटे , दिपक शिरसाट , मारोतराव जाधव , योगेश तिडके , गणेश गायकवाड , अतुल लोखंडे , महिला अंमलदार वैष्णवी गावडे , संगिता जाधव यांनी केली आहे.

Previous Post

विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

काळेवाडी फाटा येथे पोलिसांन च्या अंगावर गाडी घालत पोलिसाला नेले फरपटत ; पाठलाग करून पकडले आरोपीला

Next Post

काळेवाडी फाटा येथे पोलिसांन च्या अंगावर गाडी घालत पोलिसाला नेले फरपटत ; पाठलाग करून पकडले आरोपीला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist