• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

काळेवाडी परिसरात टोळक्यांचा राडा गुंडांकडून दुकानदारांना मारहाण करत धमकी आम्हाला हप्ते देणार नाही , त्याची अशीच गेम करू ‘

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/03/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि १४: – एकीकडं पिंपरी चिंचवड आयुक्तांचा गुंडांवर व दोन नंबर आल्यावर दहशत निर्माण झालेली परिस्थिती पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे काही परिसरात टोळक्यांचा राडा पाहण्यास मिळत आहे काळेवाडी परिसरात एका पान टपरीवाल्याने सिगारेटचे पैसे मागणा-या टपरी चालकाला कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्याला मारण्याची धमकी दिली. टपरीतील सामान वास्तव्यास फेकून नासधूस केली. त्यानंतर ‘मला हप्ते दे. मी इथला भाई आहे. आम्हाला जे हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम करू’ अशी धमकी देत टपरीमधील पैशांवर दरोडा टाकला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) रात्री पवनानगर काळेवाडी येथे घडली.वैभव गायकवाड, आदित्य संतोष चोथे, मिथुन उर्फ मितेश जाधव, सागर दिवे, सचिन उर्फ बॉण्ड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दीपक पोपट मुंगसे (वय 23, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुंगसे यांची पवनानगर, काळेवाडी येथे जोतिबा गार्डन जवळ मामा पान शॉप नावाची टपरी आहे.आरोपी वैभव याने बुधवारी मुंगसे यांच्या टपरीवर येऊन सिगारेट घेतली. त्याचे पैसे मुंगसे यांनी मागितले. त्या रागातून वैभव शुक्रवारी त्याच्या साथीदारांना घेऊन मुंगसे यांच्या टपरीवर आला.’मला हप्ते दे. मी इथला भाई आहे’ असे म्हणून वैभव याने कोयता हवेत नाचवला. ‘तू माझ्याकडे पर्वा सिगारेटच्या पाकिटचे पैसे का मागितले, तुला आता दाखवतोच’ असे म्हणून वैभव याने टपरीमधील सामानाची नासधूस केली.दिवसभराचा गल्ला सुमारे तीन हजार रुपये वैभव याने जबरदस्तीने काढून घेतले. कोयता फिरवरून रस्त्यावर दहशत निर्माण केली. ‘आम्हाला जे हप्ते देणार नाही त्यांची अशीच गेम करू’ अशी धमकी देत वैभव फिर्यादी मुंगसे यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला. मुंगसे त्याला घाबरून पळून जात असता वैभवच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. वाकड सह पोलीस निरीक्षक लोहार तपास करीत आहेत.

Previous Post

इंदापूर येथील जेसीबी अपहरण गुन्हयातील ३ वर्षापासून गुंगारा देणारा आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी.

Next Post

हडपसर परिसरात हॉटेल मालक व वेटरने केला ग्राहकाचा खून

Next Post

हडपसर परिसरात हॉटेल मालक व वेटरने केला ग्राहकाचा खून

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist