• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खुन करून कॅनॉल मध्ये टाकलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यास पुणे हडपसर पोलीसांना यश

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/03/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि २० : मारहाण करून एटीएममध्ये नेऊन पैसे काढून घेतले. आरोपीला वाटले कि आपली ओळख पोलिसांना सांगेल या भीतीने डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी पकडले.आहे हडपसर पोलीस स्टेशनच्या अधिकारी- अंमलदारांच्या तीन पथकाने २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून आरोपीला पकडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.सतीश संजय सुतार (रा. नऱ्हे, सिंहगड रोड, पुणे) आणि मिलिंद सोनबा पवळे (रा. धायरी फाटा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुल श्रीकृष्ण नेने (वय ४५, रा. नागनाथ पार्क, सदाशिव पेठ) यांचा खून करून आरोपींनी मृतदेह पर्वती येथील कालव्यात टाकला होता.पोलिसांनी सांगितले की, हडपसर शिंदेवस्ती येथील कालव्यात १५ मार्च २०२१ रोजी मृतदेह वाहत आला होता.त्याचा तपास करण्यासाठी तीन पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २५० अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने मृत व्यक्ती सिंहगड भागातील असल्याचे समजले. त्यानुसार धायरी-सिंहगड रोड, संतोष हॉल, राजाराम पुल, दांडेकर पुल या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना मृत व्यक्तीला आरोपी मोपेडवर घेऊन जात असताना दिसून आले. त्यानुसार तपास केला असता आरोपीने मृत व्यक्तीला मारहाण करून एटीएममध्ये नेऊन पैसे काढून घेतले. मात्र, तो आपली ओळख पोलिसांना सांगेल या भीतीने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले आणि पर्वती येथील कालव्यात फेकून दिल्याची आरोपींनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.सदरची कामगिरी ही.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व. पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ४ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर , पोनि . ( गुन्हे ). राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ). दिगबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , सैदोबा भोजराव , अविनाश गोसावी , संदिप राठोड , नितीन मुंढे , शशिकांत नाळे , अकबर शेख प्रशांत टोणपे , प्रशांत दुधाळ , सचिन जाधव , शाहीद शेख , समीर पांडुळे . निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

Previous Post

पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता ? महाराष्ट्रातील 9 जिल्हात कोरोनाच्या आकडेवारीत वाढ

Next Post

२३ वर्षीय मुलींला मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोंपीला त्वरीत अटक करा.डॅा.नीलम गोऱ्हे

Next Post

२३ वर्षीय मुलींला मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोंपीला त्वरीत अटक करा.डॅा.नीलम गोऱ्हे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In