• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत शेतावर मृद व जलसंधारणाचे उपचार घेण्याबाबतची योजना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/12/2018
in ठळक बातम्या
0

पुणे,दि. २७: जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत विशेष घटक योजना अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्हयास एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे.
अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे इतर कायम स्वरुपी साधन नसते, त्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता त्यांचे कृषि उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रम राबवण्यात येत असून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी हि योजना १०० टक्के अनुदानावर राबवण्यिात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची संमती घेऊन त्यांची वैयक्तीक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे पुढील प्रमाणे उपचार घेण्यात येतात. सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडीग, अनघड दगडी बांध, शेततळे, मजगी, जुने भात शेती दुरुस्ती इ. व सामुहिक स्वरुपाचे माती नाला बांध, सिंमेट नाला बांध इ. उपचार घेण्यात येतात.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला, ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा इ.कागदपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक तसेच उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे यांनी केले आहे.
००००

Previous Post

शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

बेशिस्त चालकांवर खटला दाखल करा व बक्षीस मिळवा

Next Post

बेशिस्त चालकांवर खटला दाखल करा व बक्षीस मिळवा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In