• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्य आमदार निधीतून रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन केंद्र उभारणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/04/2021
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0

पुणे दि १६ :- राज्यातील कोरोनाचे वाढते संकट ध्यानात घेता आमदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये सार्वजनिक रुग्यालयांना मदत म्हणून मंजूर करावेत व प्राधान्याने प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली व ती उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली.पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी. चंद्रकांतदादा पाटील यांनी. अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी. चंद्रकांतदादा पाटील यांनी मागणी केली की, राज्य सरकारने आमदारांना विकासनिधी वाढवून दिला आहे. त्यापैकी काही निधी थेट कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरणे व त्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना मदत करण्याची गरज आहे.आमदार निधीतील दोन कोटी रुपये कोरोना प्रतिबंधासाठी उपलब्ध करावेत, अशी मागणी मा. प्रदेशाध्यक्षांनी केली. त्यापैकी एक कोटी रुपये निधीला मा. अजित पवार यांनी तातडीने मान्यता दिली व ऊर्वरित एक कोटी रुपयांबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्याशी चर्चा करताना मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने सर्वत्र समस्या निर्माण झाली आहे. हे ध्यानात घेता सर्व मोठ्या रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती केंद्र असणे व त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यबाबत स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. आमदार निधीचा वापर या कामासाठी करण्यात यावा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला. या इंजेक्शनची खरेदी तसेच रुग्णांना ती देणे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होण्याची गरज आहे. रुग्णांना उपचार मिळण्याबरोबरच विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले

Previous Post

आज सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन ; पुणे शहरात काय सुरु काय बंद ?

Next Post

दाैंड, यवत पाेलीसांनी केला गावठी हातभट्टी दारुचा साठा उध्वस्त

Next Post

दाैंड, यवत पाेलीसांनी केला गावठी हातभट्टी दारुचा साठा उध्वस्त

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In