• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी केली पहाणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/06/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १८:- राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली.यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, कार्यशाळा व्यवस्थापक श्री. खैरमोडे यांच्यासह कार्यशाळेतील सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.परिवहनमंत्री ॲड परब यांनी बसनिर्मिती प्रक्रिया, त्यासाठी लागणारा कालावधी, उपलब्ध सोई-सुविधा, कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या कार्यप्रणाली संबंधी माहिती घेतली. या प्रसंगी दापोडी कार्यशाळेतील विविध कर्मचारी संघटनांनी मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांचे स्वागत केले.

सामाजिक, राजकीय,व पर्यटन,पुणे प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे


Previous Post

शिवाजीनगर येथे अत्याधुनिक बसस्थानक निर्माण करणार परिवहनमंत्री ॲड अनिल परब

Next Post

दरोडयातील फरार व मोटारसायकल चोरी करणारे दोन सराईत चोर गजाआड

Next Post

दरोडयातील फरार व मोटारसायकल चोरी करणारे दोन सराईत चोर गजाआड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist