• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दस्त नोंदणीचे कामकाज 26 जूनला सुरु

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/06/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

  पुणे दि.25:-  कोवीड -19 मुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रील व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे विहित कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे माहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर माहे जानेवारी 2021 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती रु.1000/- इतकी निश्चित करण्याबाबतचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये माहे जून महिन्यातील  26 जून 2021 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 / दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं पाटील यांनी एका पसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.सह दुय्यम निबंधक बारामती, बारामती क्र.2, दुय्यम निबंधक कार्यालय, आंबेगांव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगांव, केडगांव, खेड, खेड क्र. 2, खेड क्र. 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2, मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरुर, तळेगांव ढमढेरे, वेल्हा हे कार्यालय सुरु राहणार आहेत. संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं पाटील यांनी केले आहे.

Previous Post

209 शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात छायाचित्र मतदार यादीचे अदयावतीकरण करणे कार्यक्रम जाहीर

Next Post

बांधकाम व्यावसायिकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

बांधकाम व्यावसायिकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In