• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मार्फत कर्ज योजना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/06/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.28: एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी आणि Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे या योजनेची माहीती आणि अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे.
ज्या प्रकल्पाचे मूल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत असेल त्यात एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के, व्याजदर 6 टक्के, परतफेडीचा कालावधी 6 वर्षाचा असेल. या कर्ज योजनेस पुढीलप्रमाणे पात्रता अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखा पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक),मृत्यु पावलेल्या व्यक्तींची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीकरिता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत, अ) महानगर पालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र (आ) स्मशानभूमी प्राधिकारणाने दिलेली पावती. इ) एखादया गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र.आवश्यक कागदपत्रे : मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला (3 लाखा पर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा अशी आहेत.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा या लिंकवर https://forms,gle/7mG8CMecLknWGt6k7 वर भरण्यात यावी, अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक पुणे यांनी कळविली आहे.

 
Previous Post

‘माणगाव परिषद १९२० ‘ लघुपटाने इतिहासाला उजाळा !

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या त्रिकुट, 12 तासाच्या आत लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या त्रिकुट, 12 तासाच्या आत लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist