• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगवर तब्बल 900 रुपये कॅशबॅक ; जाणून घ्या ‘ ही ‘ ऑफर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/07/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली दि २२ : – घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली आहे. त्यातच पेटीएमने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला गॅस सिलिंडरच्या बुकींगवर तब्बल 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच सिलिंडरवर जवळपास 900 रुपयांचा फायदा होऊ शकतो.इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकींगवर मिळणाऱ्या या ऑफरबद्दलची माहिती दिली आहे. यानुसार तुम्हाला पेटीएमवर खास पद्धतीने बुकींग करुन कॅशबॅक मिळू शकतो.पेटीएमने नुकतंच ग्राहकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम द्वारे एलपीजी सिलिंडर बुक करेल त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे सिलिंडर बुक करण्यासाठी लिंक देखील देण्यात आली आहे.

असा करा सिलिंडर बुक

  • सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर Book a Cylinder या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही थेट सर्च ऑप्शनवर जाऊन त्यात Recharge And Bill Pay या ऑप्शनवर क्लिक करू शकता.
  • यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय मिळतात. त्यात तुम्ही गॅस सिलिंडर प्रोव्हायडरवर क्लिक करा.
  • गॅस प्रोव्हायडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID क्रमांक टाकावा लागेल.
  • यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करुन तुम्ही सिलिंडर बुक करू शकता. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
Previous Post

पुण्यातील सावकाराने उच्चशिक्षीतेकडून 24 लाखाचे घेतले दीड कोटी पाच जण पुणे पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांना पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका

Next Post

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांना पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist