श्रीगोंदा,दि.०१ :- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे थोर समाज सुधारक,लेखक,कवी,साहित्यरत्न कामगार नेते, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंतीचा कार्यक्रम ढवळगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनवर आधारित उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रम कोरोणाचे नियम पालन करुण करण्यात आला.
यावीवेळी मा.सरपंच रविंद्र शिंदे, राष्ट्रीय स्वयं संघाचे अनिल वाळुंज,मनोहर बोरगे,सामाजिक कार्यकर्ते रमेश सावंत,दिलखुश सावंत,पांडुरंग बोरगे,किसन शिंदे,अल्लादीण पठाण,पाराजी बोरगे,नामदेव शिंदे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांनी केले व आभार माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बोरगे यांनी केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे