• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पोलिस निरीक्षकांची मध्यस्ती अन् अडीच वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला रस्ता दिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जत पोलिसांनी केला सत्कार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/08/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत दि.०२ :-बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील बहिरोबावाडी ते शेळकेवस्ती मार्गे गायकरवाडी फाटा येथे जाणारा कच्चा रस्ता जमिनीच्या वादामुळे तब्बल अडीच वर्षापासुन बंद होता.मात्र हा रस्ता कर्जतच्या उपक्रमशील पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्तीमुळे खुला झाल्याने यादव यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.वादात अडकलेल्या या रस्त्याच्या अडचणीमुळे शेतात जाण्यासाठी व आपली माल वाहतूक करण्यासाठी कसरत करावी लागत होती.या रस्त्यावर बहिरोबावाडी गावच्या हद्दीतील शेळकेवस्ती येथील सुमारे २०० ते २५० नागरिक व विद्यार्थ्यांना बहिरोबावाडीत ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने संपर्क तुटला होता. रस्त्याबाबत दोन्ही गटात सतत वाद होऊन कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. रस्ता बंद असल्याने व त्यातून सतत वाद होत असल्याने भविष्यात या वादातून आणखी मोठे गुन्हे घडू शकतात याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वेळेत गांभीर्य ओळखून घेतले. त्यानंतर त्यांनी रस्ता बंद असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतक-यांच्या भेटी घेतल्या. रस्त्याची आवश्यकता असलेल्या सर्व शेतक-यांच्या व या रस्त्यासाठी जमीन देणा-या शेतमालकांच्या बैठकी घेऊन यशस्वी मध्यस्ती केली.कोणताही वाद न होऊ देता उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्याची चांद्रशेखर यादव यांची हातोटी लपून राहिली नाही.त्यांच्या मध्यस्तीने वर्षानुवर्षे बंद पडलेला रस्ता अखेर खुला झाला.यादव यांच्या शब्दाखातर या रस्त्यासाठी कैलास दगडू यादव, विठ्ठल साहेबराव यादव, दिलीप महादेव यादव, वसंत भास्कर यादव सर्व (रा.बहिरोबावाडी) यांनी त्यांच्या जमीनीतून रस्ता दिला.त्यांच्या या मोठेपणाचे कौतुक करत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यांचा सत्कार केला. रस्त्यासाठी असलेला हा संघर्ष आता थांबल्याने आणि शेतकरी, शाळकरी मुलांचा मार्ग मोकळा झाल्याने बहिरोबावाडीतील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टिमचाही यथोचित सत्कार केला. बंद पडलेला हा रस्ता खुला करण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह कर्जत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलीम शेख, मनोज लातुरकर, अमित बरडे यांचेसह बहिरोबावाडी गावचे ग्रामस्थ दिपक यादव, वसंत यादव, अनिल यादव, कैलास यादव, सुधिर यादव, राजु यादव, ज्ञानेश्वर यादव, सतिश शेळके, झुंबर शेळके आदींनीही विशेष परीश्रम घेतले आहेत.

इथे होते सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक!
पोलिस निरीक्षक यादव हे आपल्या कामामुळे सर्वपरिचित आहेत. त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे इथल्या सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांची कायमची सोडवणूक होत आहे. ’पोलीस अधिकारी’ या चौकटीत राहून त्यांनी सुरू केलेले अनेक अभिनव उपक्रम शासकीय योजनांनाही लाजवणारे आहेत.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे परिसरातील 4 धरणांमध्ये 92 टक्के पाणी साठा

Next Post

महापुराच्या संकटात माणुसकीचा व मदतीचा ही महापूर – आ. चंद्रकांतदादा पाटील मुकुलमाधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने एक हात मदतीचा

Next Post

महापुराच्या संकटात माणुसकीचा व मदतीचा ही महापूर - आ. चंद्रकांतदादा पाटील मुकुलमाधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने एक हात मदतीचा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist