• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सौरऊर्जा यंत्रणा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महावितरण आणि सौर उत्पादक एकत्र..पाच सदस्यीय समितीची स्थापना..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०४ :- सौर ऊर्जेचा प्रसार आणि वाढती मागणी लक्षात घेत ग्राहकांच्या हितासाठी त्यासंबंधी कार्यप्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) यांची एक संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये नेट मीटरिंग करताना येणाऱ्या विविध अडचणी सोडवणे, नेट मीटरिंग ॲप्लिकेशनसाठी लवकरात लवकर मंजुरी मिळणे, मीटर टेस्टिंग आणि तत्सम कामे एकमेकांच्या सहकार्याने लवकरात लवकर मार्गी लावण्यावर सकारात्मक चर्चा झाली तसेच संयुक्तपणे कमिटी स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये महावितरणचे तीन अधिकारी आणि मास्माचे दोन सभासद यांचा समावेश आहे. मास्माच्यावतीने समीर गांधी, जयेश अकोले तर महावितरणच्यावतीने मुख्य अभियंते (व्यावसायिक आणि तपासणी विभाग), मुख्य व्यवस्थापक यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे. समितीची स्थापना करण्यासाठी मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा यांनी पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्रामध्ये यापुढील काळामध्ये सौरऊर्जे अंतर्गत शासनाच्या विविध योजना महाविरतरणमार्फत कार्यान्वित होणार आहेत. त्याची रूपरेषा ठरविताना ऊर्जा क्षेत्रातील अग्रगन्य संस्था ‘मास्मा’च्या मताचा प्रामुख्याने विचार घेण्याचे महाविरतरणने आश्वासन दिले आहे. त्यामुळे सौर व्यवसायिक व ग्राहक यांना खूप चांगल्या पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल.मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये यापुढील काळात सौर ऊर्जेचा वापर वाढतच राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला गुणवत्ता पूर्ण सौर उपकरणे, तत्पर सेवा मिळणे कामी मास्माचे नेहमीच सहकार्य महाविरतरणला राहणार आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी दोन्ही संस्था नेहमीच प्रयत्नशील राहणार आहेत.

Previous Post

विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

बारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

बारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist