• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/09/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०३ :- नवीन सदनिकांचे बांधकाम असून त्यांच्या तीन फ्लॅटसाठी तीन वीज मीटर जोडणी करून एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील प्रधान तंत्रज्ञ आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज करण्यात आला.
प्रधान तंत्रज्ञ संदिप दशरथ भोसले (वय-38) आणि खासगी व्यक्ती हरी लिंबराज सुर्यवंशी (वय-22 रा. लोहगांव, पुणे) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत एका 50 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.तक्रारदार यांनी तीन घरांचे बांधकाम केले आहे. यासाठी त्यांनी तीन वीज मिटर जोडणी करण्यासाठी आणि एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विश्रांतवाडी शाखेत अर्ज केला होता. या कामासाठी संदीप भोसले याने तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संदिप भोसले याने लाच घेण्याचे मान्य केले.तसेच लाचाची रक्कम खासगी व्यक्ती हरी सुर्यवंशी याच्याकडे देण्यास सांगितली.त्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून संदिप भोसले याच्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना सुर्यवंशी याला रंगेहाथ पकडले.दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी करीत आहेत सदरची कारवाई.पोलीस उप आयुक्त,पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous Post

गँगस्टर नीलेश घायवळला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा ,

Next Post

सौरऊर्जा यंत्रणा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महावितरण आणि सौर उत्पादक एकत्र..पाच सदस्यीय समितीची स्थापना..

Next Post

सौरऊर्जा यंत्रणा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महावितरण आणि सौर उत्पादक एकत्र..पाच सदस्यीय समितीची स्थापना..

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist