• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मौजमजा करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या आरोपी २४ तासाच्या आत पिंपरी चिंचवड पोलिसांनच्या जाळ्यात 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/09/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड, दि.०५:-वाल्हेकर वाडी परिसरात सात लाख लुटल्याचा बनाव रचणाऱ्या ड्राव्हरला आणि त्याच्या इतर तीन मित्रांना पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूलासह साडे चार लाखांची रोकड जप्त केली आहे. 1 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी अभिषेक शिरसाट हा कामगारांच्या पगाराची 7 लाखाची रोकड घेऊन निघाला होता. तेव्हा, त्याच्या साथीदारांनी त्याला लुटले होते. मात्र, पोलीस तपासामध्ये हा बनाव असल्याचे समोर आले.मुख्य आरोपी अभिषेक शिरसाट, यश गणेश आगवणे (वय-19 रा. रुपीनगर, तळवडे), कासीम मौला मुर्शीद (वय-21 रा. ओटास्किम, निगडी), सागर आदिनाथ पवार (वय-18 रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, निगडी)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली.पोलिसांनी आरोपी यश आगवणे याच्याकडून 50 हजार, मोबाईल, कासीद मुर्शीद याच्याकडून दीड लाख, गावठी पिस्टल, मोबाईल तसेच सागर पवार याच्याकडून 65 हजार, सागर पवार याच्याकडून 2 लाख 65 हजार असा एकूण 4 लाख 45 हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी जप्त केल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मौजमजा करण्यासाठी 7 लाख रुपये लुटले होते. 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास आरोपी अभिषेक शिरसाठ हा कामगारांचे पेमेंट घेऊन जात असताना.त्याचा अज्ञात पाच जणांनी पाठलाग करुन व मारहाण करत त्यांच्याजवळील 7 लाख रुपयांची रोख रक्कम लुटले.पोलिसांनी तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे पोलीस नाईक आशिष बनकर यांना माहिती समजली की, तीन संशयीत आरोपी हे चिखली येथे थांबले आहेत.पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलीस चौकशीत फिर्यादी ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींवर कर्ज होते.
तसेच मौजमजा करण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती.शिरसाठ याने आरोपींना पैशाची माहिती दिली. ठरल्याप्रमाणे शिरसाठ यांच्याकडून आरोपींनी पैसे लुटले. लुटलेल्या पैशामधून 4 लाखाची रक्कम अभिषेक शिरसाठ याला मिळणार होती.तसेच त्याने मला जास्त मारू नका असे सांगुन मी नंतर तक्रार देण्यास जाईल आसे आरोपींना सांगितले होते . त्याप्रमाणे अभिषेक शिरसाठ हा गुन्हा घडल्यानंतर तो स्वतः च तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आला होता . परंतु त्याच्यावर पोलिसांनचा संशय असल्याने , सदर गोष्टीची कोठेही वाच्छता न करता त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवुन दरोडा विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला . गुन्हयाबाबतची व आरोपीबाबतची सर्व माहिती निष्पन्न करण्यात आली आहे . उर्वरित तीन आरोपीतांचा शोध घेत आहोत . दाखल गुन्हयातील अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन , त्यांचेवर गुन्हे दाखल आहेत . आरोपी १ ) कासीम मौला मुर्शीद याचेवर दाखल गुन्हे . १ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ५८५ / २०१ ९ भादवि कलम ३ ९ ५ , महा . पो . अधि . ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ २ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ५१७ / २०१ ९ भादवि कलम ३७ ९ ३ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ५८४ / २०१ ९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) आरोपी २ ) यश गणेश आगवणे याचेवर दाखल गुन्हे . १ ) निगडी पोलीस ठाणे गुरनं ५८८ / २०१ ९ मो.वा.का. ६६ ( १ ) १ ९ २ अ , ३ ( १ ) १८१ , ५/१८० सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , सहा . पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे , पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे , तसेच पोलीस अंमलदार आशिष बनकर , नितीन लोखंडे , महेश खांडे , राहुल खारगे , उमेश पुलगम , राजेंद्र शिंदे , विक्रांत गायकवाड , गणेश कोकणे , प्रविण कांबळे , प्रविण माने , सागर शेडगे , राजेश कोशल्ये व औदुंबर रोंगे तसेच तांत्रिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी यांचे पथकाने केली आहे .

Previous Post

बारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

व्हिडिओ गेम ‘ जुगार अड्ड्यावर चाकण पोलिसांचा छापा , 7 जणांवर गुन्हा दाखल

Next Post

व्हिडिओ गेम ' जुगार अड्ड्यावर चाकण पोलिसांचा छापा , 7 जणांवर गुन्हा दाखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist