• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; विश्वस्त व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पार पडला विसर्जन सोहळा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि१९ : -मंगलमूर्ती मोरया… दगडूशेठ मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या अखंड  जयघोषात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. विविधरंगी फुलांनी सजविलेल्या गणेश कुंडात रविवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

रविवारी सायंकाळी ५.२० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या

पदाधिका-यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा आॅनलाईन पद्धतीने अनुभविला. लस घेऊन कोरोनाला हद्दपार करू या… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिराबाहेर काढण्यात आली.
https://youtu.be/xyDL5uRPO8I

अशोक गोडसे म्हणाले, नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागला आहे. तसेच आॅनलाईन पद्धतीने कोटयवधी भाविकांनी दर्शन घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आॅनलाईन पद्धतीने पहा दगडूशेठ गणपती चा विसर्जन सोहळा व इतर कार्यक्रम

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. या लिंकवर विसर्जन सोहळा आहे. ज्यांना प्रत्यक्ष त्या त्या वेळी हे कार्यक्रम व सोहळा पाहता आलेला नाही, त्या भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा लाभ घेत हा सोहळा अनुभवावा.

* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.

Previous Post

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; आॅनलाईन पद्धतीने भाविकांना घरबसल्या पाहता येणार श्रीं चा विसर्जन सोहळा

Next Post

श्रींची मूर्ती विसर्जन व फिरते संकलन वाहनाचा स्तुत्य उपक्रम..मुळशी पुणे शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योतीताई नितीन चांदेरे यांचा पुढाकार..

Next Post

श्रींची मूर्ती विसर्जन व फिरते संकलन वाहनाचा स्तुत्य उपक्रम..मुळशी पुणे शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योतीताई नितीन चांदेरे यांचा पुढाकार..

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist