• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्रींची मूर्ती विसर्जन व फिरते संकलन वाहनाचा स्तुत्य उपक्रम..मुळशी पुणे शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योतीताई नितीन चांदेरे यांचा पुढाकार..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/09/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१९:- लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मातोश्री फाऊंडेशन, सुसगाव आणि शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योतीताई नितीन चांदेरे यांच्या वतीने सुस येथे मूर्ती विसर्जन व फिरते संकलन वाहनाचे आयोजन करण्यात आले होते.याविषयी अधिक माहिती देताना मातोश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती चांदेरे म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व घाटांवर मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. परंतु, नागरिकांच्या भावनेचा विचार करत सुस परिसरातील सर्वांसाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी जनसंपर्क कार्यालयसमोरील जागेमध्ये गणेशमूर्ती

विसर्जन व संकलन केंद्राची सुविधा देण्यात आली तसेच ज्या नागरिकांना बाहेर कुठे विसर्जन करता येत नाही अशांसाठी फिरते विसर्जन वाहन सुविधा देण्यात आली आहे. तसेच केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. विसर्जनासाठी पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आले होते. तसेच लोकभावनेचा आदर करून केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी विसर्जित केल्या जाणार आहेत.
आतापर्यंत जवळपास १७८० पेक्षा अधिक भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला असून सुसगाव व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. तसेच विसर्जन केंद्रांवर येताना नागरिकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन केले असल्याचे चांदेरे यांनी सांगितले.

Previous Post

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; विश्वस्त व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पार पडला विसर्जन सोहळा

Next Post

काळेवाडी परिसरात स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट , पोलिसांकडून पर्दाफाश , 4 तरुणींची सुटका

Next Post

काळेवाडी परिसरात स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट , पोलिसांकडून पर्दाफाश , 4 तरुणींची सुटका

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist