पुणे, दि.२२: – जातीपातीच्या दंगलीत रक्त सांडविल्या पेक्षा रक्तदान करुण इतरांना जिवनदान देन हे आपल कर्तव्य आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेउन आम्ही मरिमाता मिञ मंडळाच्या व शिवत्व प्रतिष्ठानच्या विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबीर शिबिराचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे दि:१७|९|२०२१ रोजी आयोजन केले होते.यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली समाजा प्रती असलेली मुख्य जबाबदारी पार पाडली.छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन संपुर्ण देशाला अंधारातून प्रकाशमान केल.इतरांना आनंदाने जगता यावा म्हणून महाराजांनी स्वताच रक्त सांडवुन आपला जीव प्राण प्राणपणाला लावला.जे स्वताच रक्त इतरांचा जीव वाचविण्यासाठी देतात ते खरे शिवाजी महाराजांचे मावळे असतात.आणी अशा मावळ्यांचा सन्माण व्हावा या उद्देशाने आम्ही
प्रमाणपञ,गुळवेलच रोप,आणि छ.शिवाजीमहाराज यांच्या ईतिहासाची पुस्तक देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष:दिनेश वाल्मिकी संतोषभाऊ झांजरे, तसेच अक्षय वाल्मिकी,विक्रांत गोगावले,ऋषिकेश जाधव, व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले.रक्तदाते मोठ्या संखेने उपस्तीत होते.