अंबड दि.२८ :- गेले दोन दिवस झाले सर्वत्र पावसाने जोरदार हाजरी लावल्या मूळे अंबड तालुक्यातील वडीगोद्रि परिसरात घरात पाणी शिरले काही भागात ढगफुटी सद्रुश पाऊस झाला आहे तसेच धनगरपिंपरी तलाव वोहरफ्लो झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे येण्या जाण्यास लोकांना काटेवरची कसरत करावी लागते बदनापूर तालुक्यातील महत्त्वाचे असलेले सोमठाणा येथील दुधना मध्यम प्रकल्प वाल्हा येथील सोमठाणा प्रकल्प राजेवाडी येथीललघु प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत विशेष म्हणजे वाल्हा येथील प्रकल्प बनवल्यापासून म्हणजेच चौदा वर्षानंतर पहिल्यांदा संपूर्ण भरलाआहे तिन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमठाणा तलावातिल पाणी वाहत आहे दुधधना नदीची पातळी वाढली आहे नदीफुल भरून वाहत आहे आलमगावं माठपिंपळगाव ह्या भागात सुद्धा रात्री जोरदार पाऊस झाला येण्या जाण्याचा मार्गा मध्ये छोटे छोटे पूल असल्याने पूलवरून पाणी वाहत आहे कर्जत शिवारतिल विहरी आता वोहरफ्लो झाल्या मुळे आलेले सोयाबीन कपाशी पिकांचे नुक़सान होत आहे
अंबड प्रतिनिधी :- महेश प्रल्हाद बर्गे