• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/10/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.20:- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये अद्याप आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण तसेच तक्रार निवारणासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधणे आवश्यक असून या विशेष मोहिम कालावधीत आधार प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल केली आहे अशा शेतकऱ्यांनी तालुक्याच्या तहसिलदारांशी आवश्यक त्या कागदपत्रांसह समक्ष संपर्क साधावा.ही योजना अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची ही अंतिम संधी असून आधार प्रमाणीकरण न झाल्यास त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. लवकरच शिल्लक लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून यादीतील शेतकऱ्यांचेही आधार प्रमाणीकरण या विशेष मोहिमेत पूर्ण करुन घेण्यात येणार आहे. तरी पात्र सभासद, शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी केले आहे.

 
Previous Post

लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय व विविध विकासकामांचे भूमिपूजनआरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण शासनाच्या प्राधान्यक्रमावर- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

भरदिवसा शिरूर येथील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा ,

Next Post

भरदिवसा शिरूर येथील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा ,

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist