• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर पुण्यात बंदी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काही नियमावली जाहीर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/10/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.२७:- दिवाळी सणा निमित्त पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
नियमावली मध्ये तात्पुरते फटाके विक्रीसाठी परवाने देण्यात आले आहे. हे परवाने 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत मान्य असणार. मुदत संपल्यावर फटाके किंवा शोभेच्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही. रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटरच्या अंतराच्या आत कोणत्याही प्रकारचे फटाके किंवा रोषणाईचे फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.नियमाचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. फटाक्यांच्या दुकानाच्या 50 मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते 6 वाजे पर्यन्त बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

Previous Post

राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप; डॉ. संजय ओक, डॉ. उदवाडीया, डॉ. म्हैसेकर सन्मानित

Next Post

ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी करणाऱ्या टोळी कर्जत व पुणे ग्रामीण पोलिसांनच्या संयुक्त कारवाईत जेरबंद..

Next Post

ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी करणाऱ्या टोळी कर्जत व पुणे ग्रामीण पोलिसांनच्या संयुक्त कारवाईत जेरबंद..

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist