• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

निवडून आलेल्या महानगर नियोजन समिती सदस्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/11/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.१३ :- महानगर नियोजन समिती सदस्य म्हणून निवडून सदस्यांची यादी  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र महानगर नियोजन समिती पूढे चालू ठेवणे अधिनियम १९९९ अंर्तगत महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (निवडणूक) नियम २००५ मधील तरतूदीनुसार पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक २०२१ विभागीय आयुक्त यांचे निर्देशनाखाली, अधिक्षणाखाली व नियंत्रणाखाली १२ नोव्हेंबर रोजी झाली. निवडणूकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे यांनी १२ नोव्हेंबर रोजी नमुना ५ मध्ये जाहीर केला  आहे.

महानगर नियोजन समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या त्यांच्या कायम पत्त्यासह आणि ज्या निर्वाचन क्षेत्रामधून ते निवडून आले असतील त्या निर्वाचन क्षेत्राच्या नावासह यादी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि www.divcommpune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.

Previous Post

बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, व लैंगिक शोषण

Next Post

जनतेला न्याय मिळेल या भूमिकेतून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

जनतेला न्याय मिळेल या भूमिकेतून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist