• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सिक्यरिटी गार्ड व्यतिरिक्त इतर कामे करून पैसे कमवतो मालकाला सांगुन नोकरी घालवतील अशी धमकी देणाऱ्या हाऊस किपिंगला चाकूने भोसकले,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/11/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि१६:- अरिहंत बिल्डींग कर्वे रोड येथील एका सोसायटीत दोन दोन ठिकाणी काम करून पैसे घेत असल्याची मालकाला सांगून नोकरी घालवेल याचा राग आल्याने एका सिक्युरिटी गार्डने तेथील हाऊस किपिंग करणाऱ्या व्यक्तीला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला.डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.अनिलकुमार नानकराम जग्याशी (रा. छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महेश मधुकर मालकोटगी (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी कर्वे रोड परिसरातील अरीहांत ल्डिंग मध्ये काम करतात. स्टील सिक्युरिटी गार्ड काम करणारा अनिल कुमार हा याच बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड व्यतिरिक्त इतर कामे करून पैसे घेतो हे फिर्यादी मालकाला सांगेल अशी भीती त्याला वाटत होती. याच रागातून त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पो . व उप निरी किशोर शिंदे तपास करीत आहेत.

Previous Post

पब व हॉटेल्सला हुक्का साठी लागणारे साहित्य विक्री करणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात 22 लाखाचा मुद्देमाल जप्त ,

Next Post

पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळा थाटात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ; गणेश मंदिरापासून ते मंडईतील साखरे महाराज मठापर्यंत मिरवणूक

Next Post

पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळा थाटात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ; गणेश मंदिरापासून ते मंडईतील साखरे महाराज मठापर्यंत मिरवणूक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist